AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारी नंतर ही TV अभिनेत्री वेकेशनवर, फोटो पाहून घायाळ व्हाल, ग्लॅमरने वाढवला इंटरनेटचा पारा

या अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर 6.3 मिलियन लोक फॉलो करतात. रिअल लाइफमध्ये सुद्धा ती ग्लॅमरस दिसते. ही अभिनेत्री Excuse Me Maadam मध्ये दिसलेली. त्यावेळी ती खूप डिमांडमध्ये होती. मला माझ्या आवडीचे रोल करायचे आहेत, असं तिने सांगितलेलं.

| Updated on: Jul 14, 2025 | 5:05 PM
Share
टीव्ही अभिनेत्री आपल्या अभिनयाने मन जिंकून घेतात. सोबतच ग्लॅमर दाखवून चर्चेत येतात. सोशल मीडियावर या अभिनेत्री पूर्णपणे सक्रीय असतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडे बऱ्याच काळापासून काम नाहीय. पण, तरीही त्या भरपूर कमाई करतात. आज आम्ही तुम्हाला टीव्हीच्या अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी श्वेता तिवारीनंतर आपल्या वेकेशनमुळे चर्चेत आहे.

1 / 5
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'बिग बॉस 18' ची कंटेस्टंट आहे. जिने आपल्या अभिनयाने फॅन्सना इम्प्रेस केलय. टीव्हीशिवाय तेलगू, हिंदी, तामिळ. मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटातही काम केलं आहे. सध्या ती थायलंडच्या बीचवरील ग्लॅमरस फोटो पोस्ट करत आहे.

2 / 5
आम्ही 38 वर्षांच्या नायरा बॅनर्जीबद्दल बोलत आहोत. ती दीर्घकाळापासून टीव्हीमध्ये काम करत आहे. तिचा तगडा फॅन बेस आहे. तेलुगु फिल्ममधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतेच मोनोकिनीमधील फोटो शेअर केले होते.

3 / 5
तिने पॉपुलर शो 'दिव्या दृष्टि' मध्ये काम केलं होतं. याच शो मधून तिला घराघरात ओळख मिळाली. शो मध्ये ती दिव्याचा रोल करायची. तिच्याकडे पाच खास शक्ती असतात. दोन बहिणींचा हा शो हिट ठरलेला. त्याशिवाय कलर्सवरील शो पिशाचिनीमध्ये सुद्धा ती दिसलेली.

4 / 5
नायरा बॅनर्जी रोहित शेट्टीचा शो 'खतरों के खिलाड़ी 13' मध्ये सुद्धा दिसलेली. ती बिग बॉस 18 मध्ये सुद्धा काही खास करु शकली नव्हती. शो शिवाय ती म्यूझिक व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलेली. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर सुद्धा एक्टिव असते. तिथे ती प्रमोशनल पोस्ट सुद्धा शेअर करत असते.

5 / 5
Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर

मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला