मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आवाज उद्धव ठाकरे यांचाच, असं केलं शक्तीप्रदर्शन; पाहा फोटो

मुंब्र्यात राजकीय वातावरण हे चांगलेच तापल्याचे बघायला मिळतंय. मुंब्र्यात पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात उद्धव ठाकरे हे शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत.

| Updated on: Nov 11, 2023 | 6:40 PM
मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण हे चांगलेच तापल्याचे बघायला मिळतंय. थेट उद्धव ठाकरे हेच मुंब्र्यात पोहचले आहेत.

मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण हे चांगलेच तापल्याचे बघायला मिळतंय. थेट उद्धव ठाकरे हेच मुंब्र्यात पोहचले आहेत.

1 / 6
यावेळी उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांसोबत संवाद साधताना दिसत आहेत. मात्र, त्यापूर्वी मुंब्र्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसल्या आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांसोबत संवाद साधताना दिसत आहेत. मात्र, त्यापूर्वी मुंब्र्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसल्या आहेत.

2 / 6
मुंब्र्यामध्ये उद्धव ठाकरे यांना येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी देखील बघायला मिळतंय.

मुंब्र्यामध्ये उद्धव ठाकरे यांना येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी देखील बघायला मिळतंय.

3 / 6
मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडल्याचा देखील प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांच्यावर या प्रकारानंतर थेट प्रवीण दरेकर हे टीका करताना देखील दिसले.

मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडल्याचा देखील प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांच्यावर या प्रकारानंतर थेट प्रवीण दरेकर हे टीका करताना देखील दिसले.

4 / 6
उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथे आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आता पोहचले देखील आहेत. यावेळी पोलिस देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसतंय.

उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथे आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आता पोहचले देखील आहेत. यावेळी पोलिस देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसतंय.

5 / 6
मुंब्र्या जागोजागी शिवसैनिक जमले असून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले जात आहे. यामुळे आता या घडामोडीकरे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्याचे दिसतंय.

मुंब्र्या जागोजागी शिवसैनिक जमले असून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले जात आहे. यामुळे आता या घडामोडीकरे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्याचे दिसतंय.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.