Uorfi Javed | नवा लूक उर्फी जावेद हिला पडला महागात, थेट लोकांनी म्हटले कचराकुंडी

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एका नाव आहे. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद हिला बऱ्याच वेळा थेट तिच्या कपड्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. उर्फी जावेद हिची तगडी फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते.

| Updated on: May 21, 2023 | 3:47 PM
नुकताच उर्फी जावेद ही मुंबईमध्ये एका अवॉर्ड्समध्ये पोहचली होती. या अवॉर्ड्स शोमध्ये उर्फी जावेद ही एका वेगळ्या लूकमध्ये पोहचली. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरूवात केलीये.

1 / 5
उर्फी जावेद ही बटरफ्लाय ड्रेसमध्ये पोहचली होती. मात्र, उर्फी जावेद हिचा हा लूक अनेकांनी आवडला नसून थेट काही लोकांनी उर्फी जावेद हिला टार्गेट करत उर्फी जावेद तू डस्टबिन असल्याचे म्हटले आहे.

उर्फी जावेद ही बटरफ्लाय ड्रेसमध्ये पोहचली होती. मात्र, उर्फी जावेद हिचा हा लूक अनेकांनी आवडला नसून थेट काही लोकांनी उर्फी जावेद हिला टार्गेट करत उर्फी जावेद तू डस्टबिन असल्याचे म्हटले आहे.

2 / 5
उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकमधील अनेक फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, लोक उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकची खिल्ली उडवत आहेत.

उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकमधील अनेक फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, लोक उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकची खिल्ली उडवत आहेत.

3 / 5
उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात.

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात.

4 / 5
उर्फी जावेद हिने चक्क झाडाच्या सालीपासून ड्रेस तयार करून घातला होता. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये खास ओळख ही तिच्या फॅशनमुळे मिळवली आहे.

उर्फी जावेद हिने चक्क झाडाच्या सालीपासून ड्रेस तयार करून घातला होता. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये खास ओळख ही तिच्या फॅशनमुळे मिळवली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.