Skin Care : चेहऱ्यावर ग्लो हवाय?, मग असा करा दालचिनीचा वापर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN

Updated on: Jun 04, 2021 | 11:38 AM

या पॅकचा वापर केल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो. (Use Cinnamon for Glowing and Healthy skin)

Jun 04, 2021 | 11:38 AM
सुंदर त्वचा

सुंदर त्वचा

1 / 5
सर्व प्रथम 1/4 चमचे दालचिनी पावडर घ्या. त्यात अर्धा चमचा मध घाला. ते मिसळून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा.

2 / 5
मध आणि दालचिनीच्या पेस्टला चेहऱ्याला लावून हलक्या हातानं 2 मिनिटं मालिश करा.

3 / 5
ही पेस्ट चेहऱ्यावर एका मिनिटासाठी अशीच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

4 / 5
हे त्वचेवर ग्लो आणण्यात आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतं. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे वापरू शकता. ते वापरण्यापूर्वी एकदा आपल्या त्वचेवर एक टेस्ट घ्या.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI