Vande Bharat स्लीपर ट्रेनचा एकदम खास लूक; ट्रायलपूर्वी समोर आले इतके असेल भाडे
Vande Bharat Sleeper Train Ticket : देशात लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायक होईल. वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी काही मापदंडावर तिची चाचणी होईल.
Most Read Stories