AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपताना उशीखाली मीठ का ठेवावं ? फायदे वाचून तु्म्हीही लगेच कराल हा उपाय

जर तुम्ही रात्री उशीखाली मीठ ठेवत नसाल तर आजच हे करायला सुरुवात करा. ही छोटीशी युक्ती तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

| Updated on: Jun 18, 2025 | 12:55 PM
Share
रात्री झोपताना उशीखाली मीठ का ठेवावं ? फायदे वाचून तु्म्हीही लगेच कराल हा उपाय

1 / 6
विशेष म्हणजे आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले आहे की आपण दररोज रात्री झोपताना उशीखाली मीठ ठेवलं पाहिजे.  झोपण्यापूर्वी उशीखाली मीठ का ठेवावं आणि त्याचे काय फायदे आहेत चला जाणून घेऊया.

2 / 6
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात वास्तुदोष आहे, तर झोपताना उशाखाली मिठाचे पॅकेट ठेवावे. तसंच जर तुमच्या आयुष्यात ताणतणाव खूप वाढला असेल, तर तुम्ही उशाखाली मिठाचे पॅकेट देखील ठेवू शकता. शुक्रवारी रात्री तुम्ही तुमच्या उशीखाली मिठाची पिशवी ठेवावी आणि दर शुक्रवारी ती बदलत राहावी. 11 आठवडे असे केल्याने तुम्हाला तुमच्या घरात फायदे दिसू लागतील.

3 / 6
जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर रात्री झोपताना उशीखाली मिठाची पिशवी ठेवावी. झोपण्यापूर्वी हातात मिठाची पिशवी घेऊन 'ओम धनाय नम:' या मंत्राचा जप सुरू करा. तुम्ही हे '11 वेळा' करावे. जर तुम्ही हे काही दिवस केले तर तुम्हाला थोड्याच वेळात त्याचे फायदे दिसतील.

4 / 6
जर तुम्हाला नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळवायची असेल, तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी उशाखाली मीठाचे पॅकेट ठेवाव. असं केल्याने तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होईल. याशिवाय, रात्री उशाखाली मीठ ठेवल्याने तुम्हाला झोपही चांगली लागेल.

5 / 6
हे करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिलं म्हणजे मिठाच्या पिशवीत फक्त साधे मीठ ठेवा. याशिवाय, दर आठवड्याला ते बदलायला विसरू नका आणि वापरलेले मीठ वाहत्या पाण्यात टाका.  ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.