AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal | कतरिना कैफ हिच्याबद्दल विकी काैशल याने केले मोठे विधान, चक्क म्हणाला, हिच्यापेक्षा अधिक

कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचे 2021 मध्ये राजस्थान येथे लग्न झाले. कतरिना कैफ आणि विकी काैशल हे नेहमीच एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना देखील दिसतात. काही दिवसांपूर्वीच विकी काैशल याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला.

| Updated on: Jul 27, 2023 | 4:58 PM
Share
बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचे लग्न राजस्थानमध्ये 2021 मध्ये झाले. विशेष म्हणजे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा लग्नसोहळा पार पडला.

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचे लग्न राजस्थानमध्ये 2021 मध्ये झाले. विशेष म्हणजे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा लग्नसोहळा पार पडला.

1 / 5
विकी काैशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या जोडीने धमाका केला.

विकी काैशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या जोडीने धमाका केला.

2 / 5
नुकताच विकी काैशल याने कतरिना कैफ हिच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. विकी काैशल म्हणाला की, कतरिना कैफ हिच्यासोबत प्रत्येक क्षण मजेदार असतो.

नुकताच विकी काैशल याने कतरिना कैफ हिच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. विकी काैशल म्हणाला की, कतरिना कैफ हिच्यासोबत प्रत्येक क्षण मजेदार असतो.

3 / 5
कतरिना कैफ हिच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकत नसल्याचे विकी काैशल याने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच विकीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना कतरिना ही दिसली होती.

कतरिना कैफ हिच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकत नसल्याचे विकी काैशल याने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच विकीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना कतरिना ही दिसली होती.

4 / 5
कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. बाॅलिवूडमधील मोजक्याच लोकांना या लग्नाचे आमंत्रण होते.

कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. बाॅलिवूडमधील मोजक्याच लोकांना या लग्नाचे आमंत्रण होते.

5 / 5
Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत