AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO : तब्बल 17 वर्षापासून मृत बायकोच्या शेजारी झोपतो, नेमकं प्रकरण काय?

शासनानं व्हॅन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. Vietnamese man sharing bed with wife's dead body

| Updated on: Mar 11, 2021 | 11:52 AM
Share
व्हिएतनाममधील एक व्यक्तीनं दफनभूमीतून मृत्यू झालेल्या पत्नीची हाडं काढून आणून त्याचा वापर करुन प्लॅस्टिकचा पुतळा बनवला. पत्नीच्या पुतळ्यासोबत तो गेली 17 वर्षे झोपतो.

व्हिएतनाममधील एक व्यक्तीनं दफनभूमीतून मृत्यू झालेल्या पत्नीची हाडं काढून आणून त्याचा वापर करुन प्लॅस्टिकचा पुतळा बनवला. पत्नीच्या पुतळ्यासोबत तो गेली 17 वर्षे झोपतो.

1 / 6
ले व्हॅन  यांचा त्यांच्या पत्नीसोबत 1975 मध्ये विवाह झाला. त्यानंतर त्यांना सात मुलं झालही होती. 2003 मध्ये व्हॅन घरापासून दूरवर काम करत असताना पत्नीच्या मृत्यूची बातमी समजली.

ले व्हॅन यांचा त्यांच्या पत्नीसोबत 1975 मध्ये विवाह झाला. त्यानंतर त्यांना सात मुलं झालही होती. 2003 मध्ये व्हॅन घरापासून दूरवर काम करत असताना पत्नीच्या मृत्यूची बातमी समजली.

2 / 6
ले व्हॅन पत्नीच्या आठवणीत बराच वेळ दफनभूमीत पत्नीला दफन केलेल्या ठिकाणी जाऊन बसत असतं. पत्नीच्या थडग्यावर ते झोपत असतं. काही महिन्यानंतर खराब वातावरण आणि पावसाचा त्रास व्हायला लागल्यानं व्हॅन नाराज झाले.

3 / 6
व्हॅन यांनी पत्नीची हाडं आणून प्लास्टिकचा पुतळा तयार केला आणि घरात ठेवला. यामुळे घाबरलेल्या शेजाऱ्यांनी प्रशासनाकडं तक्रार केली.

व्हॅन यांनी पत्नीची हाडं आणून प्लास्टिकचा पुतळा तयार केला आणि घरात ठेवला. यामुळे घाबरलेल्या शेजाऱ्यांनी प्रशासनाकडं तक्रार केली.

4 / 6
व्हॅन यांनी त्यावर मार्ग काढण्यासाठी दफनभूमीमध्ये पत्नीच्या थडग्याभोवती आच्छादन टाकण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे ते त्यांच्या पत्नीच्या थडग्याशेजारी झोपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्या मुलांनी दफनभूमीत जाण्यापासून रोखलं.

5 / 6
प्रशासनानं त्यासंबंधी व्हॅन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही.  व्हॅन यांना मुलांनी दफनभूमीत जाण्यापासून रोखल्यानं त्यांनी एकेदिवशी पत्नीच्या थडग्यातून हाडं काढून आणली आणि पत्नीचा प्लॉस्टिकचा पुतळा बनवला.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.