Vinod Kambli : अखेर कांबळीने सत्य सांगितलं, कठीण काळात सचिनने काय मदत केली?
Vinod Kambli : अलीकडेच एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. त्यावेळी कांबळीची अवस्था पाहून अनेकांना खूप वाईट वाटलं. एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची खूप घट्ट मैत्री होती. पण नंतर त्यांच्यात दुरावा आता कांबळीने कठीण काळात सचिनने त्याची काय मदत केली? त्याबद्दल सांगितलं आहे.
![टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच आरोग्य चांगलं नाहीय. 52 वर्षांचा कांबळी दारुशी संबंधित आणि अन्य आजारांनी ग्रस्त आहे. स्वत: चांगले उपचार करु शकेल, अशी कांबळीची परिस्थिती नाहीय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/depress-vindo.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![कांबळी नुकताच एका कार्यक्रमात दिसला होता. तिथे त्याची भेट जुना मित्र सचिन तेंडुलकर बरोबर झाली. आता कांबळीने एका मुलाखतीत मनातील सिक्रेट सांगितली आहेत. कांबळीने सांगितलं की, कठीण काळात सचिनने त्याची भरपूर मदत केली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Sachin-Vinod.jpg)
2 / 5
![विनोद कांबळीची लिलावती हॉस्पिटलमध्ये दोन-दोन ऑपरेशन्स झाली. हा सगळा खर्च सचिनने उचलल्याच विनोद कांबळीने सांगितलं. त्यासाठी तो सचिनचा आभारी आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Kambli-vinod.jpg)
3 / 5
![कांबळीने एका युट्यूब चॅनलला सांगितलं की, "सचिनने भरपूर मदत केली. 2013 साली माझे दोन ऑपरेशन्स लिलावती हॉस्पिटलमध्ये झाली. सचिनने सर्व सर्जरीचा खर्च उचलला. माझा प्रवास परफेक्ट नव्हता. मी माझं कुटुंब, सचिन आणि अन्य मित्रांनी केलेल्या मदतीसाठी आभारी आहे"](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/vindoji-sachinji.jpg)
4 / 5
!["मी आता चांगला आहे. पत्नी माझी चांगली काळजी घेते. ती मला तीन वेगवेगळ्या रुग्णालयात घेऊन गेली. मला फिट व्हायचय हे तिने सांगितलं. अजय जाडेजा सुद्धा मला भेटायला आला. मी यूरिनच्या समस्येने पीडित होतो" असं विनोद कांबळीने सांगितलं. कांबळीची ही जुनी मुलाखत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/vinod-1-1.jpg)
5 / 5
![15 महिन्यांपासून वनडे मॅच न खेळलेल्या चौघांना CT 2025 साठी संधी 15 महिन्यांपासून वनडे मॅच न खेळलेल्या चौघांना CT 2025 साठी संधी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-shami-10.jpg?w=670&ar=16:9)
15 महिन्यांपासून वनडे मॅच न खेळलेल्या चौघांना CT 2025 साठी संधी
![चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला संधी नाही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला संधी नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/suryakumar-yadav-and-rohit-sharma.jpg?w=670&ar=16:9)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला संधी नाही
![विराट कोहलीच्या नावावर एकूण किती घरं? किंमत किती? विराट कोहलीच्या नावावर एकूण किती घरं? किंमत किती?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/virat-kohli-team-india-1.jpg?w=670&ar=16:9)
विराट कोहलीच्या नावावर एकूण किती घरं? किंमत किती?
![अभिषेक शर्माची वडिलांच्या बॉलिंगवर जोरदार बॅटिंग अभिषेक शर्माची वडिलांच्या बॉलिंगवर जोरदार बॅटिंग](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-abhishek-sharma-4.jpg?w=670&ar=16:9)
अभिषेक शर्माची वडिलांच्या बॉलिंगवर जोरदार बॅटिंग
![विराट,रोहित-पंतला रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी किती रक्कम मिळणार? विराट,रोहित-पंतला रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी किती रक्कम मिळणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-rohit-virat-4-1.jpg?w=670&ar=16:9)
विराट,रोहित-पंतला रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी किती रक्कम मिळणार?
![सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात कुणासोबत मेत्री केली? सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात कुणासोबत मेत्री केली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/sara-tendulkar-new-photo.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात कुणासोबत मेत्री केली?