ना मासे, ना मटन, हे खास ड्रिंक घेऊन विराट कोहली राहतो फिट, 35 मध्ये 19 च्या फिटनेससाठी काय करतो?

Virat Kohli Fitness Secrets: विराट कोहली केवळ क्रिकेटच्या जगात प्रसिद्ध नाही. तर तो त्याच्या फिटनेसमुळे ओळखला जातो. त्यांच्यासारखी फिटनेस क्रिकेटमध्ये कोणाची नाही. विराट फिटनेससाठी खूप मेहनत घेतोच, पण आपल्या डायटकडे लक्ष देतो. यामुळे वयाच्या 35 व्या वर्षी 19 वयाची फिटनेस त्याची आहे.

| Updated on: Sep 30, 2024 | 1:19 PM
विराट कोहली काही वर्षांपूर्वी मांसाहारी होता. परंतु आता पूर्णपणे शाकाहारी झाला आहे. फिटनेससाठी विराट अनेक तास जिममध्ये घालवतो. सोबत डायटवर लक्ष ठेवतो. प्रोटीनयुक्त वस्तूंचे तो सेवन जास्त करतो.

विराट कोहली काही वर्षांपूर्वी मांसाहारी होता. परंतु आता पूर्णपणे शाकाहारी झाला आहे. फिटनेससाठी विराट अनेक तास जिममध्ये घालवतो. सोबत डायटवर लक्ष ठेवतो. प्रोटीनयुक्त वस्तूंचे तो सेवन जास्त करतो.

1 / 6
विराट कोहली क्रिकेट करियरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत फिटनेससाठी नेहमी जागृत राहिला आहे. तो बाहेरील कोणतेही स्पेशल ज्यूस पित नाही. जिममध्ये घाम गाळल्यानंतर घरीच बनवलेले स्पेशल ज्यूस घेतो.

विराट कोहली क्रिकेट करियरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत फिटनेससाठी नेहमी जागृत राहिला आहे. तो बाहेरील कोणतेही स्पेशल ज्यूस पित नाही. जिममध्ये घाम गाळल्यानंतर घरीच बनवलेले स्पेशल ज्यूस घेतो.

2 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा विराट आलमंड मिल्क म्हणजे बदामचे दूध घेतो. त्याने यासंदर्भात एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी सांगितले. नियमित बदामचे दूध घेत असल्याचे त्याने म्हटले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा विराट आलमंड मिल्क म्हणजे बदामचे दूध घेतो. त्याने यासंदर्भात एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी सांगितले. नियमित बदामचे दूध घेत असल्याचे त्याने म्हटले होते.

3 / 6
जगभरात विराट  'किंग' कोहली नावाने प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, बदामाच्या दूधात फॅटचे प्रमाण खूप अल्प असते. त्यामुळे वजन नियंत्रीत राहते. तसेच यामध्ये लॅक्टोस नसतो. यामुळे आपण नियमित बदामाचे दूध घेतो.

जगभरात विराट 'किंग' कोहली नावाने प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, बदामाच्या दूधात फॅटचे प्रमाण खूप अल्प असते. त्यामुळे वजन नियंत्रीत राहते. तसेच यामध्ये लॅक्टोस नसतो. यामुळे आपण नियमित बदामाचे दूध घेतो.

4 / 6
विराट कोहली आधी मासांहारी होता. 2018 पूर्वी तो सर्वच खाद्यपदार्थ खात होता. परंतु 2018 नंतर तो पूर्ण शाकाहारी झाला आहे. आता तो कोणतेही मासांहारी पदार्थ खात नाही. त्याच्या डायटमध्ये 2 कप कॉफी, दाळ, पालक, किनोवा, हिरव्या भाज्या आणि डोसा असतो.

5 / 6
विराट कोहली कधी शुगर किंवा ग्लूटेन फूड्सचा समावेश डायटमध्ये करत नाही. भूक लागल्यावर तो 90 टक्केच जेवण करतो. 10 टक्के पोट रिकामे ठेवतो. तो वर्कआउट करणे कधी सोडत नाही. तो एल्कलाइन वॉटर म्हणजे नैसर्गिक पाणी पितो. त्यात बायोकार्बोनेट मुबलक असते.

6 / 6
Follow us
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.