मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहेत ‘ही’ जीवनसत्त्वे, आजच आहारात करा समावेश!
सूर्यफूल, बदाम, सोयाबीन तेल, शेंगदाणे, पालक आणि लाल शिमला मिरची या पदार्थांचा आहारात समावेश करा व्हिटॅमिन ई ची कमतरता पूर्ण होईल आणि याने रक्तातील साखर नियंत्रित होईल. व्हिटॅमिन बी 12 मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांनी व्हिटॅमिन बी 12 चं सेवन आवर्जून करावं. लिंबूवर्गीय फळे, शिमला मिरची, ब्रोकोली आणि टोमॅटो या पदार्थांचा आहारात समावेश करा

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
