Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शन घेण्यास खुलं, आरोग्याची काळजी घेत दर्शन घेण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन
सर्व लोकांना आवाहन केलं आहे की, सॅनिटाईजचा वापर करा, मास्क वापरा, सामाजिक अंतर पाळा, शासनाने घेतलेल्या सगळ्या निर्णयाचं आम्ही तंतोतंत पालन करतो अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
