AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बी अमिताभ यांना कोणता पदार्थ आवडतो?,दीपिका आणि रणबीर तर या पदार्थांवर तुटुन पडतात, तुमचे फेव्हरेट स्टार खातात तरी काय ?

कलाकारांच्या आवडी निवडी त्यांच्या चाहत्यांना बरोबर ठाऊक असतात. परंतू तुम्हाला बॉलीवूडच्या कलाकारांचे आवडते पदार्थ माहिती आहेत का ? आज आपण कलाकारांना कोणत्या पदार्थांनी तोंडाला पाणी सुटते पाहाणार आहोत. यातील काहींना बिर्याणी तर कोणाला जंगली मटण करी आवडते. तर कोणाची समोसा पाहूनच भूक चाळवते...

| Updated on: Jul 05, 2025 | 8:30 PM
Share
अभिनेत्याच्या हेअर स्टाईल आणि  कपड्यांची कॉपी करणारे त्यांना काय खायला आवडते याचीही माहीती ठेवून असतात. आज आपण बॉलीवूडच्या बड्या स्टार मंडळींचे फेव्हरेट फूड काय आहेत याची माहीती सांगणार आहोत. येथे अमिताभ बच्चन, सलमान खान आणि ऐश्वर्या राय सह अनेक सुपरस्टारना काय खायला आवडते हे जाणून घ्या

1 / 9
बॉलीवूड स्टार सलमान खान याची आवडनिवड तर चाहत्यांना माहीतीच असेल. सलमान एका इंटरव्युव्हमध्ये त्याला दाल चावल खूप आवडतो असे सांगितले होते.  तसेच तो बिर्याणी देखील आवडीने खातो.

बॉलीवूड स्टार सलमान खान याची आवडनिवड तर चाहत्यांना माहीतीच असेल. सलमान एका इंटरव्युव्हमध्ये त्याला दाल चावल खूप आवडतो असे सांगितले होते. तसेच तो बिर्याणी देखील आवडीने खातो.

2 / 9
बिग बी यांना भेंडी खूप आवडते तर त्यांची सुन अभिनेत्री सौदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हीला मात्र मंगलोरियन फिश करी पसंद आहे. जी कर्नाटकची लोकप्रिय डीश आहे

बिग बी यांना भेंडी खूप आवडते तर त्यांची सुन अभिनेत्री सौदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हीला मात्र मंगलोरियन फिश करी पसंद आहे. जी कर्नाटकची लोकप्रिय डीश आहे

3 / 9
'देसी गर्ल' प्रियंका चोपडा ही देखील फूडी पर्सन आहे.  प्रियंका हीलाही देशी जेवण पसंत आहे. तिची फेव्हरेट डिश मक्के दी रोटी आणि सरसो का साग तिला पसंद आहे.

'देसी गर्ल' प्रियंका चोपडा ही देखील फूडी पर्सन आहे. प्रियंका हीलाही देशी जेवण पसंत आहे. तिची फेव्हरेट डिश मक्के दी रोटी आणि सरसो का साग तिला पसंद आहे.

4 / 9
 या पिढीचा सर्वात शानदार अभिनेता रणबीर कपूर याचे फेव्हरेट फूड जंगली मटण करी आहे. ही एक राजस्थानी डीश असून जेव्हा संधी मिळते तेव्हा रणबीर मस्त ओरपून जंगली मटण करी खातो

या पिढीचा सर्वात शानदार अभिनेता रणबीर कपूर याचे फेव्हरेट फूड जंगली मटण करी आहे. ही एक राजस्थानी डीश असून जेव्हा संधी मिळते तेव्हा रणबीर मस्त ओरपून जंगली मटण करी खातो

5 / 9
डान्स, एक्टींग आणि लुक्स प्रत्येक बाबतीत अव्वल  असलेला स्टार ऋतिक रोशन याची फेव्हरेट डीश जी कोट्यवधी भारतीयांचा नाश्ता आहे. बरोबर ओळखलंत ऋतिकला समोसा खूप आवडतो.

डान्स, एक्टींग आणि लुक्स प्रत्येक बाबतीत अव्वल असलेला स्टार ऋतिक रोशन याची फेव्हरेट डीश जी कोट्यवधी भारतीयांचा नाश्ता आहे. बरोबर ओळखलंत ऋतिकला समोसा खूप आवडतो.

6 / 9
 दीपिका पादुकोण ही आजच्या घडीची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री असून तिची फॅन फॉलॉईंग प्रचंड आहे. तिला रसम राईस खाणे सर्वाधिक पसंत आहे.

दीपिका पादुकोण ही आजच्या घडीची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री असून तिची फॅन फॉलॉईंग प्रचंड आहे. तिला रसम राईस खाणे सर्वाधिक पसंत आहे.

7 / 9
 शाहरुख खान याला खाने पिणे जास्त आवडत नाही. परंतू त्याला  तंदूरी चिकन खूपच आवडते.त्याने एका मुलाखती ही बाब सांगितली.

शाहरुख खान याला खाने पिणे जास्त आवडत नाही. परंतू त्याला तंदूरी चिकन खूपच आवडते.त्याने एका मुलाखती ही बाब सांगितली.

8 / 9
 बिग बी अमिताभ बच्चन यांना आवडणारा पदार्थ जाणून तुमची बोटे तोंडात जातील, एंग्री यंग मॅन बच्चन यांना चक्क भेंडीची भाजी आवडते.

बिग बी अमिताभ बच्चन यांना आवडणारा पदार्थ जाणून तुमची बोटे तोंडात जातील, एंग्री यंग मॅन बच्चन यांना चक्क भेंडीची भाजी आवडते.

9 / 9
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?