AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड कोणता? तुम्ही तर वापरत नाही ना?

पासवर्ड ठेवताना नेहमी विचार केला पाहिजे. कोणाच्याही सहज लक्षात येणार नाही, असा पासवर्ड ठेवला पाहिजे. अवघड पासवर्ड ठेवला तर तुमचे खाते हॅक होण्याची शक्यता कमी असते.

| Updated on: Dec 22, 2025 | 6:47 PM
Share
सध्याचे युग हे डिजिटल आहे. प्रत्येकजण हातातील मोबाईलवर सगळी कामे करतो. बँकिंगचे काम असो किंवा अन्य काही, ही सगळीक कामे तुम्हाला इंटरनेटच्या मदतीने करता येतात. आज तुमच्या मोबाईलध्ये अनेक अॅप्स आहेत. या प्रत्येक अॅपला एक पासवर्ड असतो.

1 / 5
यासह एखादे संकेतस्थळ असते जिथे तुम्हाला तुमचे खाते खोलावे लागते. अशा स्थितीत खाते खोलण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. हा पासवर्ड कठीण असेल तर भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. पण सोपा पासवर्ड ठेवला तर तुमचे अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते.

2 / 5
या जगात असे काही पासवर्ड आहेत जे सगळीकडेच वापरले जातात. विशेष म्हणजे हे पासवर्ड लवकर स्मरणात राहतात. त्यामुळेच अनेकजण हेच सोपे पासवर्ड ठेवतात. पण अशा प्रकारचे सोपे पासवर्ड वापरणे टाळले पाहिजे. कारण या पासवर्डच्या मदतीने कोणीही तुमचा फोन, तुमचे सोशल मीडिया खाते किंवा अन्य बाबी लवकर उघडू शकतो.

3 / 5
जगात 123456 हा सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड आहे. अनेकजण हाच पासवर्ड सगळीकडे ठेवतात. एका सर्वेक्षणानुसार साधारण 4.5 कोटी लोक हाच पासवर्ड वापरतात, असे समोर आले होते. त्यामुळेच सायबर क्राईम क्षेत्रातील तज्ज्ञ हा पासवर्ड ठेवू नये, असे सांगतात.

4 / 5
तज्ज्ञांच्या मते 123456 या कॉमन पासवर्डसह 1234, 12345, 0000 अशा प्रकारचे पासवर्ड ठेवण्याचेही प्रमाण बरेच आहे. त्यामुळे असे साधे सरळ पासवर्ड न ठेवता तो किचकट असावा. कोणीही तुमचे खाते हॅक करू शकणार नाही, असा पासवर्ड असावा, असे सांगण्यात येते.

5 / 5
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.