AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या किती आहे; आकडा वाचून चकित व्हाल!

बांगलादेश हा असा देश आहे, जो कधीकाळी भारताचाच अविभाज्य भाग होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फाळणीनंतर हा प्रदेश पाकिस्तानात गेला.

| Updated on: Jan 20, 2026 | 11:19 AM
Share
बांगलादेश हा असा देश आहे, जो कधीकाळी भारताचाच अविभाज्य भाग होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फाळणीनंतर हा प्रदेश पाकिस्तानात गेला. कालांतराने पाकिस्तानपासूनही वेगळे होत बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. बांगलादेशात अल्पसंख्याकांची स्थिती फारच नाजूक आहे. तिथे अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

1 / 5
असे असताना या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा किती संख्या होती, ते जाणून घेऊ या. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची संख्या कमी होत गेली आहे.

2 / 5
 1971 साली या देशात हिंदूंची संख्या खूप होती. 1971 सालच्या जणगणनेनुसार या देशात तेव्हा एकूण 22 टक्के हिंदू समूदाय होता. नंतर 1901 साली याच भागात हिंदूंची संख्या 33 टक्के होती.1971 सालानंतर बांगलादेशातील परिस्थिती बदलायला सुरूवात झाली.

3 / 5
ये देशातून अल्पसंख्याकांचे पलायन सुरू झाले. 1974 साली तेथे हिंदूंचे प्रमाण 13.5 टक्क्यांपर्यंत कमी झाले. 1991 साली हेच प्रमाण 10.5 टक्के झाले. 2011 सालच्या जणगणनेनुसार आता बांगलादेशात फक्त 8.5 टक्के हिंदू आहेत. 2022 सालापर्यंत बांगलादेशातील हिंदूंचे प्रमाण हे 7.95 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

4 / 5
आकड्यांबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशात एक कोटी 30 लाख हिंदू आहेत. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात मोठे हिंसक आंदोलन सुरू झाले. तेव्हादेखाली अल्पसंख्याकांचे असेच पलायन झाल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशातील गोपालगंज, सिलहट, ठाकुरगाव या भागात हिंदूंची जनसंख्या जास्त आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा