भारत व्यतिरिक्त ही प्रणाली रशिया, चीन आणि तुर्कीसारख्या देशांकडेही आहे. भारताने आपली लष्करी क्षमता आधुनिक बनवण्यासाठी आणि हवाई सुरक्षा सुधारण्यासाठी ती खरेदी केली होती. याच एस-४०० 'सुदर्शन'च्या बळावर भारताने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ ठरवले आहेत.