AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | ही क्रेन आहे, पण इतर मशीनची नाव माहिती आहेत का?

आपल्याला क्रेन आणि जेसीबी एवढी दोनचं नाव माहिती असतात. मात्र, इतर मशीनही मोठ्या बांधकामासाठी वापरल्या जातात. त्यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. yellow colour vehicles

| Updated on: Apr 08, 2021 | 12:32 PM
Share
जिथ बांधकाम सुरु असतं किंवा जिथे तोडफोडीचं काम सुरु असते तिथे पिवळ्या रंगाच्या मोठ्या मशीन काम करत असतात.  यामशीन वेगवेगळं काम करत असतात. आपल्याला क्रेन आणि जेसीबी एवढी दोनचं नाव माहिती असतात. मात्र, इतर मशीनही मोठ्या बांधकामासाठी वापरल्या जातात. त्यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे.  (क्रेन फोटो साभार- ACE)

1 / 7
या मशीनचं नाव  ‘Backhoe Loader’, आहे पण  महाराष्ट्रामध्ये याला जेसीबी म्हणून ओळखलं जातं. बॅकेहो लोडर दोन पद्धतीनं काम करतं. या मशीनला एका बाजूला लोडर असतो. लोडरद्वारी कोणतही साहित्य उचललं जाऊ शकतं. मोठ्या प्रमाणात माती ढकलायची असल्यास त्यांचा वापर होतो. याशिवाय दुसऱ्या बाजूला बकेट असतं त्यानं खोदकाम करता येतं. त्याला Backhoe म्हणतात.

2 / 7
महाराष्ट्रात या मशीनला लोक पोकलॅन म्हणतात. मात्र, त्याचं नाव Excavators आहे. याचा वापर दुर्गम भागात केला जातो.याला टायर ऐवजी चेन असते. 360 डिग्रीमध्ये वळून काम करण्याची शक्यता या मशीनमध्ये आहे.

3 / 7
या मशीनचं नाव Skid Steer Loader आहे. जेसीबी म्हणजेच Backhoe Loader चं छोटं रुप म्हणून स्किड स्टीर लोडरचकडे पाहिला जातो. शेतीमध्ये याचा वापर केला जातो. बर्फ हटवण्यासाठी देखील याचा वापर होतो.

4 / 7
Super Loader हे   Skid Steer Loader चं मोठं रुप आहे.

5 / 7
या मशीनचं नाव Compactor असं आहे. या मशीनचा वापरा कोणत्याही प्रकारच्या गोष्टींवर दाब टाकण्यासाठी केला जातो. रोड रोलर्स कॉम्पॅक्टर्स मध्ये येतात.

6 / 7
Telescopic Handler असं या मशीनचं नाव आहे. टेलेस्कोपिक हँडलरचा वापर कंटनेर आणि मोठमोठे बॉक्स उचलण्यासाठी केला जातो.

7 / 7
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.