AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात काय असते? कोणत्या प्राण्याचं मांस खातात? जाणून घ्या

पाकिस्तानी सैन्यात शिस्त कशी असते, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. सोबतच पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात काय काय असते, याबाततही अनेकदा विचारले जाते.

| Updated on: Oct 24, 2025 | 9:58 PM
Share
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकवेळा युद्ध झालेले आहे. पण प्रत्येकवेळी आम्हीच जिंकलो असा दावा पाकिस्तानी सैनिकांकडून केला जातो. आरोग्य चांगले राहावे तसेच शक्तीसाठी पाकिस्तानी सैनिक मांस आवडीने खातात.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकवेळा युद्ध झालेले आहे. पण प्रत्येकवेळी आम्हीच जिंकलो असा दावा पाकिस्तानी सैनिकांकडून केला जातो. आरोग्य चांगले राहावे तसेच शक्तीसाठी पाकिस्तानी सैनिक मांस आवडीने खातात.

1 / 5
पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात नेमके काय असते, याबाबत अनेकांना उत्सुकताही आहे.  पाकिस्तानात सामान्य नागरिक असो किंवा सैनिक त्यांच्या आहारात बऱ्याचदा मांस असते.

पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात नेमके काय असते, याबाबत अनेकांना उत्सुकताही आहे. पाकिस्तानात सामान्य नागरिक असो किंवा सैनिक त्यांच्या आहारात बऱ्याचदा मांस असते.

2 / 5
नोकरीचे ठिकाण, नोकरीची वेळ आणि हवामान यानुसार पाकिस्तानी सैनिक आहारात बदल करतात. मात्र पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात मांसाला प्रमुख स्थान आहे.

नोकरीचे ठिकाण, नोकरीची वेळ आणि हवामान यानुसार पाकिस्तानी सैनिक आहारात बदल करतात. मात्र पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात मांसाला प्रमुख स्थान आहे.

3 / 5
पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात जास्तीत जास्त बकऱ्याचे मटण असते. सोबतच ज्या ठिकाणी जास्त थंडी असते तेथे पाकिस्तानी सैनिक बिफदेखील खातात.

पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात जास्तीत जास्त बकऱ्याचे मटण असते. सोबतच ज्या ठिकाणी जास्त थंडी असते तेथे पाकिस्तानी सैनिक बिफदेखील खातात.

4 / 5
यामुळे शरीरीतील उर्जा कायम राहते, असे पाकिस्तानी सैनिकांना वाटते. पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात कोंबडीचे मांसदेखील असते.

यामुळे शरीरीतील उर्जा कायम राहते, असे पाकिस्तानी सैनिकांना वाटते. पाकिस्तानी सैनिकांच्या आहारात कोंबडीचे मांसदेखील असते.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?