या नव्या फीचरमुळे WhatsApp मध्ये चॅटिंग करण्यासाठी वापरकर्त्यांना आणखी मजा येणार आहे.
1/6

WhatsApp ने नुकतंच त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास फीचर आणलं आहे. ज्यामुळे WhatsApp मध्ये चॅटिंग करण्यासाठी वापरकर्त्यांना आणखी मजा येणार आहे.
2/6

यावेळी कंपनीने आणखी एक पर्सनलाईज्ड फीचर बाजारात आणलं आहे. ज्यामध्ये यूजर्सना प्रत्येक चॅटमध्ये त्यांच्या आवडीचा वॉलपेपर सेट करता येणार आहे.
3/6

4/6

यानंतर तुम्ही वेगवेगळ्या चॅटसाठी तुम्हाला आवडतील ते वॉलपेपर सेट करू शकता. यामुळे तुम्हा कोणाशी चॅट करताय हे ओळखणं देखील सोपं जाईल.
5/6

या फीचरची सगळ्यात खास बाब म्हणजे यामध्ये कंपनीने डार्क आणि ब्राईट अशा दोन कॅटेगरी दिल्यास आहेत. इतकंच नाही तर तुम्ही डूडल वॉलपेपरही वापरू शकता.
6/6

वॉलपेपर सेट करण्याच्या पर्यायासोबतच कंपनीने स्टिकर्स सर्च करण्याचाही पर्याय दिला आहे. यामध्ये यूजर्स इमोजी आणि GIF सर्च करू शकतात.