AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari : तो एक PHOTO आणि श्वेताचं वयाने 18 वर्षाने लहान असलेल्या मुलासोबत जोडलं गेलं नाव

Shweta Tiwari : श्वेता तिवारीच नाव विशाल आदित्य सिंहसोबत सुद्धा जोडलं गेलेलं. खतरों के खिलाडी शो दरम्यान विशाल अनेकदा श्वेता तिवारीसोबत हसताना, मस्करी करताना दिसायचा. शो 'बेगुसराय' मध्ये श्वेताने विशालच्या आईचा रोल साकारलेला. अभिनेत्रीने या बातम्या अफवा असल्याच म्हटलं होतं.

| Updated on: Jul 08, 2025 | 3:52 PM
Share
श्वेता तिवारी तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. मग ते तिचं पहिलं लग्न असो किंवा दुसरं. दोन घटस्फोटानंतर श्वेता आता आपल्या मुलांसह आयुष्य व्यतीत करतेय. श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी सुद्धा फिट आहे. सोशल मीडियावर ती तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

1 / 5
श्वेता तिवारीचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेचा विषय असतो. तिचा फिटनेस पाहून तिला लोक मुलगी पलकची मोठी बहिण बोलतात. नेहमीच कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स श्वेताच कौतुक करत असतात. फॅन्सच्या मते वाढत्या वयासोबत श्वेता अजून तरुण होत चालली आहे.

2 / 5

3 / 5
श्वेता तिवारीच नाव वरुण कस्तूरियासोबत जोडलं गेलेलं. दोघांनी एक फोटो शेअर केलेला. यात दोघे परस्परांच्या खूप जवळ दिसत होते. लोकांनी श्वेता आणि वरुणचे फोटो पाहून तिला खूप काही सुनावलेलं.

श्वेता तिवारीच नाव वरुण कस्तूरियासोबत जोडलं गेलेलं. दोघांनी एक फोटो शेअर केलेला. यात दोघे परस्परांच्या खूप जवळ दिसत होते. लोकांनी श्वेता आणि वरुणचे फोटो पाहून तिला खूप काही सुनावलेलं.

4 / 5
श्वेता तिवारीसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये वरुण कस्तूरियाने कॅप्शनमध्ये 'मदर एंड सन' लिहिलं होतं. सीरियल 'अपराजिता' मध्ये श्वेता आणि वरुणने एकत्र काम केलेलं. श्वेता शो मध्ये अभिनेत्याच्या सासूच्या भूमिकेत होते.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.