AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेप सीन चालू असताना अभिनेत्याचा सुटला ताबा, प्रसिद्ध अभिनेत्रीने कानशिलात लगावली…नेमकं काय घडलं?

आज आम्ही तुम्हाला अशा एका रेप सीनबद्दल सांगणार आहोत, जो शूट करताना खलनायकाचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. अभिनेत्रीने रागाच्या भरात अभिनेत्याच्या कानशिलात लगावली होती.

| Updated on: Nov 03, 2025 | 5:22 PM
Share
आपण अनेकदा बॉलिवूड चित्रपटांत इंटिमेट आणि रेप सीन पाहतो. हे सीन पडद्यावर साकारणे खूप कठीण असते. अनेकदा असे सीन शूट करण्यासाठी अनेक दिवस लागतात. तसेच कलाकारही त्यासाठी कधीकधी लवकर तयार होत नाहीत.  आज आम्ही तुम्हाला अशा एका रेप सीनबद्दल सांगणार आहोत, जो शूट करत असताना व्हिलनचा स्वत: वरचा ताबा सुटला होता. तो पूर्णपणे विसरुन गेला होता की तो सीन शूट करत आहे. पण त्याचे हे वागणे अभिनेत्रीला चांगलेच खटकले होते. अशा वेळी अभिनेत्रीने अभिनेत्याच्या जोरदार कानशिलात लगावली. चला, जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं.

1 / 6
ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही बोलत आहोत त्या दुसऱ्या कोणी नसून जया प्रदा आहेत. आणि ज्या व्हिलनबद्दल आम्ही बोलत आहोत ते दिलीप ताहिल आहेत. जया आणि दिलीप यांनी १९८० मध्ये आलेल्या 'शान' चित्रपटात एकत्र काम केले होते.

2 / 6
'शान' या चित्रपटात त्यांच्यामधील एक रेप सीन चित्रीत करण्यात आला होता. हा सीन शूट करत असताना दिलीप यांचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. त्यामुळे जया प्रदा यांनी त्यांच्या जोरदार कानशिलात लगावली होती.

'शान' या चित्रपटात त्यांच्यामधील एक रेप सीन चित्रीत करण्यात आला होता. हा सीन शूट करत असताना दिलीप यांचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. त्यामुळे जया प्रदा यांनी त्यांच्या जोरदार कानशिलात लगावली होती.

3 / 6
या घटनेनंतर बरेच दिवस शूटिंग थांबले होते आणि निर्मात्यांनी खूप समजावल्यानंतर जया प्रदा शेवटी तयार झाल्या आणि चित्रपट पूर्ण झाला.

या घटनेनंतर बरेच दिवस शूटिंग थांबले होते आणि निर्मात्यांनी खूप समजावल्यानंतर जया प्रदा शेवटी तयार झाल्या आणि चित्रपट पूर्ण झाला.

4 / 6
मात्र, गेल्या वर्षी दिलीप ताहिल यांनी सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत या साऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले. दिलीप म्हणाले, 'मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी जया प्रदा यांच्यासोबत कधीही काम केले नाही. मी त्यांच्यासोबत काम करू इच्छित होतो पण ते शक्य झालं नाही.'

5 / 6
दिलीप ताहिल यांनी चित्रपटांत काम करण्यापूर्वी बराच काळ नाटकांमध्ये काम केले होते. त्यानंतर १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते.

दिलीप ताहिल यांनी चित्रपटांत काम करण्यापूर्वी बराच काळ नाटकांमध्ये काम केले होते. त्यानंतर १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते.

6 / 6
Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...