गरुड पुराणात मृत्यूनंतर काय होतं? आत्म्यावर कर्मांचा प्रभाव याविषयी सांगण्यात आलंय. गरुड पुराणात मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत, याबाबतही सांगण्यात आलंय. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
1 / 6
मृत व्यक्तीच्या या गोष्टी तुम्ही वापरल्या तर तुम्हाला पितृदोषाला, मानसिक समस्येला सामोरे जावे लागू शकते. गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीची घडी कधीच वापरू नये. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
2 / 6
घडीसोबत मृत व्यक्तीची ऊर्जा जोडलेली असते त्यामुळेच मृत व्यक्तीची घडी वापरू नये असे सांगितले जाते. गरुड पुराणात तसा स्पष्ट उल्लेख आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
3 / 6
मृत व्यक्तीच्या कपड्यांमध्येही त्या व्यक्तीची ऊर्जा आणि आठवणी असतात. त्यामुळेच मृत व्यक्तीचे कपडे वापरू नयेत, असे गरुड पुराणात सांगण्यात आलेले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
4 / 6
मृत व्यक्तीची चप्पल, बूट घालणे अशूभ मानले जाते. मृत व्यक्तीचे बूट, चप्पल घातली तर पितृदोषाची समस्या निर्माण होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)