AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला परदेशात शिक्षण घेण्यासाठी कोणी दिले पैसे? वडिलांनीच दिली मोठी अपडेट

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो अमेरिकेच्या बॉस्टन यूनिवर्सिटीमधून पब्लिक रिलेशनची मास्टर डिगरी घेण्यासाठी परदेशात गेला. पण परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्याने पैसे कुठून आणले? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.

| Updated on: Jul 27, 2026 | 3:52 PM
Share
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या चर्चेत आहे. त्यांनी लाखो विद्यांर्थ्यांसोबत मिळून नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन केले. दिल्लीतील जंतर मंतर येथे लाखो विद्यार्थी एकवटले होते. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, दीपकेंसह इतर विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अभिजीत दीपकेबाबत चर्चा सुरु आहे. तो कोण आहे? काय करतो? सर्वसामान्य कुटुंबातील असूनही तो परदेशात शिक्षण कसं घेत होता? असे अनेक प्रश्न आहेत.

1 / 5
अभिजीत दीपके हा मुळचा महाराष्ट्रातील आहे. तो सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो अमेरिकेच्या बॉस्टन यूनिवर्सिटीमधून पब्लिक रिलेशनची मास्टर डिगरी घेतली आहे. पण परदेशात शिक्षणासाठी लागणारे लाखो रुपये कुठून आणले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अभिजीतच्या वडिलांनी खुलासा केला आहे.

2 / 5
अभिजीतचे वडील भगवान दीपके यांनी टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुलाचा अभिमान असल्याचे सांगितले. तसेच मुलाने परदेशात शिक्षण घेण्यासाठी मोठे कर्ज काढल्याचे देखील सांगितले.

अभिजीतचे वडील भगवान दीपके यांनी टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुलाचा अभिमान असल्याचे सांगितले. तसेच मुलाने परदेशात शिक्षण घेण्यासाठी मोठे कर्ज काढल्याचे देखील सांगितले.

3 / 5
आम्हाला अभिमान वाटतो अभिजीतचा तो देशसेवा करत आहे. आम्ही लोन काढून त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं होतं. त्यासाठी जवळपास 60 लाख रुपये लागले आहेत असे अभिजीतचे वडील भगवान दीपके यांनी म्हटले.

आम्हाला अभिमान वाटतो अभिजीतचा तो देशसेवा करत आहे. आम्ही लोन काढून त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं होतं. त्यासाठी जवळपास 60 लाख रुपये लागले आहेत असे अभिजीतचे वडील भगवान दीपके यांनी म्हटले.

4 / 5
सध्या अभिजीत भारतात परतला आहे. तो विद्यार्थांच्या हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे चर्चा हीच सुरु आहे की अभिजीत दीपकेची कमाई कशी होते. एका रिपोर्टनुसार, त्याची कमाई पॉलिटीकल कम्यूनिकेशन, डिजिटल कन्सल्टींग, मीडिया प्रोजेक्ट्स आणि कॅम्पेन मॅनेजमेंटशी संबंधीत असू शकते.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच