जान्हवीचा बॉयफ्रेंड नेमका करतो तरी काय? आजोबा माजी मुख्यमंत्री तर वडील बिझनेसमन
अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहारियाला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलंय. शिखरच्या कुटुंबीयांसोबतही जान्हवीला अनेकदा पाहिलं गेलंय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
