मंगळसूत्रात काळे मणी का असतात, विवाहित महिला का घालतात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र?
मंगळसूत्रात काळ्या मण्यांचा वापर खोल सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व दर्शवितो. हा अलंकार हिंदू विवाह परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो पती-पत्नीमधील नात्याचे प्रतीक मानला जातो. मंगळसूत्रात काळ्या मण्यांचा समावेश का केला जातो यामागे अनेक पारंपारिक आणि आध्यात्मिक श्रद्धा आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
