AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दंगल’ सुपरहिट होऊनही सुहानी लाइमलाइटपासून का गेली दूर?

'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी सुहानी भटनागर या चित्रपटानंतर फारशी कुठे झळकली नाही. सोशल मीडियावरही ती 2021 नंतर सक्रीय नव्हती. दंगल हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतरही तिने लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत केलं होतं.

| Updated on: Feb 17, 2024 | 3:16 PM
Share
आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटात ज्युनिअर बबिता फोगाटची भूमिका साकारलेली अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन झालं. वयाच्या 19 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते.

1 / 5
एका अपघातात सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता. यावेळी उपचारादरम्यान घेतलेल्या औषधांचा साइड इफेक्ट होऊन तिच्या शरीरात पाणी भरलं. याच कारणामुळे तिचं निधन झाल्याचं कळतंय.

एका अपघातात सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता. यावेळी उपचारादरम्यान घेतलेल्या औषधांचा साइड इफेक्ट होऊन तिच्या शरीरात पाणी भरलं. याच कारणामुळे तिचं निधन झाल्याचं कळतंय.

2 / 5
सुहानीने 'दंगल'मध्ये आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली होती. मात्र दंगल सुपरहिट होऊनही सुहानी नंतर फारशी कुठे झळकली नाही. लाइमलाइटपासून दूर राहणंच तिने पसंत केलं.

3 / 5
दंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सुहानी केवळ 14 वर्षांची होती. त्यामुळे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर गेली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा तिने काही मुलाखतींमध्ये बोलून दाखवली होती.

4 / 5
सुहानी सोशल मीडियावरही फारशी सक्रीय नव्हती. इन्स्टाग्रामवर तिची शेवटची पोस्ट नोव्हेंबर 2021 ची आहे. त्यानंतर तिने कोणतीच पोस्ट केली नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 21 हजार फॉलोअर्स आहेत. सुहानीच्या निधनावर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.