AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतराळातील दोन ग्रह जुळे असूनही रंग मात्र वेगवेगळा? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे Planetary Physicist पैट्रिक इरविन यांच्या रिसर्च टीमने या अभ्यासाअंतर्गत असा दावा केला आहे की, यूरेनसमध्ये धुकेचा अतिरिक्त असा थर जमा झालेला आहे.

| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 10:52 PM
Share
आपल्या अंतराळातील सूर्यमालेत एकंदरीत 8 ग्रह आहे यांच्या व्यतिरिक्त काही लघुग्रह देखील आहेत. या प्रत्येक ग्रहाची संरचना ही वेगवेगळी आहे.अनेक ग्रहांमध्ये आपल्याला आकार,स्वरूप यात असमानता देखील पाहायला मिळते. जर मंगळ ग्रह बद्दल बोलायचे झाल्यास या ग्रहांची रचना आपल्या पृथ्वीशी मिळती जुळती आहे अशीच समानता सूर्यमालेतील , यूरेनस आणि नेप्च्यून या ग्रहांमध्ये आपल्याला दिसून येते. या दोन ग्रहाची संरचना, आकारमान व स्वरूप हे देखील एक सारखे आपल्याला दिसून येते तसेच या दोघांची गती शीलता आपल्याला एक सारखी पाहायला मिळते  म्हणून अनेकदा या ग्रहांना सूर्यमालेतील जवळ असलेले ग्रह म्हणून संबोधले जात असते. तसे पाहायला गेले तर या दोन्ही ग्रहांमध्ये खूपच तफावत आहे तसेच अंतर सुद्धा पाहायला मिळते युरेनस ग्रह हलकासा निळा रंगांसोबतच थोडा हिरवा आहे. त्याचबरोबर नेपच्यून ग्रह रंगाने गडद रंगाचा आहे.

1 / 7
नुकत्याच केलेल्या संशोधनाअंतर्गत शास्त्रज्ञांनी याबद्दल मोठा खुलासा केलेला आहे त्यांनी म्हटले आहे की, या दोन्ही ग्रहांचे जरी रंग काही प्रमाणात वेगळे असले तरी काही गोष्टी सुर्यमालेवर परिणाम दर्शवणाऱ्या आहेत त्याचबरोबर या दोघांमधील असणारे फरक सुद्धा सांगितले आहे. खरे तर या संशोधनाबद्दल प्रामुख्याने निष्कर्ष समोर आले नाही आहेत.ब्रिटेन ची ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी येथील भौतिकविद पैट्रिक इरविन यांच्या टीम ने या अभ्यास अंतर्गत असा दावा केला आहे की,यूरेनस मध्ये धुकेचा जो अतिरिक्त असा थर जमा झालेला आहे.त्यामुळे या  ग्रहाचा रंग हलका करण्यास कारणीभूत ठरते.

2 / 7
या संशोधन अंतर्गत शास्त्रज्ञांनी सांगितले की धूक्यामुळे नेप्च्यूनच्या तुलनेत यूरेनस थोडा आपल्याला हलकासा फिकट  दिसतो. दोन्ही ग्रहांच्या संरचना बद्दल जर चर्चा करायची झाल्यास खडकाळ कडा आहे.जे आमोनिया, पाणी आणि  मिथेन  बर्फच्या धातूने वेढली गेलेली आहे. तसेच या ग्रहाच्या वर हाइड्रोजन, हीलियम, मिथेन गॅस आणि हलक्या वरील स्तरावर ढगांचा थर आहे.

3 / 7
इरविन आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ यांनी या दोन्ही ग्रहांचे लांबून आणि जवळून अशा प्रकारे विश्लेषण केले आहे आणि त्यांच्या वायूमंडलातील सारखे दिसणारे दोन मॉडेल सुद्धा बनवले आहेत त्याचबरोबर त्यांनी योग्य विश्लेषण करून त्याचे परिणाम सुद्धा सांगितले. या मॉडेलमध्ये दोन्ही ग्रहांच्या रंगाचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे. या दोन्ही ग्रहांमध्ये आपल्याला फोटोमैटिकल चुकीचा ठरू सुद्धा दिसत आहे पण त्याचबरोबर पराबैंगनी किरण अंतराळामध्ये उपस्थित असणाऱ्या एरोसॉलचे भंग करते अश्या वेळी धुक्याचे कण तयार होतात.पृथ्वी सोबतच गुरु, शुक्र, शनि सारखे ग्रह आणि चंद्र यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया आपल्याला प्रामुख्याने दिसून येते.

4 / 7
शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेला एरोसॉल-2 असे नाव दिले आहे. हेच एरोसॉल दोन्ही ग्रहांना आकाशामध्ये पोषक वातावरण तयार करण्यासाठी उत्तम ठरत असते यामुळे मिथेन बर्फामध्ये रूपांतरित होतो आणि आकाशामध्ये हिम असे रूपांतर होऊ लागते शास्त्रज्ञ असे म्हणतात की यूरेनसमध्ये हेच धुके नेप्च्यूनच्या तुलनेत फिके आहे या कारणामुळे दोन्ही ग्रह आपल्याला वेगवेगळे दिसू लागतात. यातील एक रंग आपल्याला अधिक गडद दिसतो व दुसरा हलकासा फीकट दिसू लागतो.

5 / 7
धूक्याचे हे कण किरणांना शोषून घेतात अशातच युरेनस द्वारे जास्त प्रतिबिंबित होत नाही आणि म्हणूनच युरेनस चा रंग हलकासा फिकट पिवळा दिसू तसेच त्याचबरोबर निळा सुद्धा दिसू लागतो त्याचबरोबर नेपच्यून वरील धूक्याची थर जास्त गडत असल्या कारणामुळे मिथेन पुन्हा त्याचे रूपांतर वाफेत करतो आणि धुके चे कण त्यावर जमा होतात आणि अशावेळी नेपच्यूनचा रंग अधिकच गडद निळा दिसू लागतो.

6 / 7
तसे पाहायला गेले तर हे अद्याप स्पष्ट झाले नाही की नेपच्यून मध्ये एरोसॉलचे धुके हे यूरेनस सारखे गडद का नाही. शास्त्रज्ञाचे असे म्हणणे आहे की नेपच्यूनचे आकाशगंगेतील हिमपात यामुळे धोक्याची लेयर तयार होऊ लागते आणि म्हणूनच युरेनस त्यातून यामुळे ती जास्त आपल्याला गरज दिसू लागते तसेच शास्त्रज्ञाचे असे म्हणणे आहे की भविष्यात संशोधनामध्ये अनेक मुद्दे सिद्ध होणार आहेत आणि त्यामुळेच आपल्याला या दोन्ही ग्रह बद्दल अधिक माहिती मिळू शकेल त्याचबरोबर या दोन्ही ग्रहांवर जे काही ठपके आहे त्याबद्दल सुद्धा योग्य तो अंदाज लावून याबद्दलची सविस्तर माहिती प्रकाशित केली जाईल.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.