AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी गडबडलो, ते माझी थट्टा करत होते..; ‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये अभिनेत्यासोबत काय घडलं?

झी मराठी अवॉर्ड्स 2025 हा सोहळा यंदाही केवळ पुरस्कारांचा नव्हे, तर मनोरंजनाचा महाउत्सव ठरणार आहे. लाडक्या नायकांचा हा अ‍ॅक्ट, त्यांची मेहनत आणि प्रेक्षकांप्रती असलेलं प्रेम या वर्षीच्या सोहळ्याला आणखी खास बनवणार आहे. हा जबरदस्त सोहळा प्रेक्षकांना येत्या 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

| Updated on: Oct 06, 2025 | 3:04 PM
Share
'झी मराठी अवॉर्ड्स 2025' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय पुरस्कार सोहळा आहे. हा सोहळा यंदाही प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. मालिकांमधील नायिकांइतकेच दमदार ठरलेले प्रेक्षकांचे लाडके नायक आदित्य, सिद्धू, ऋषी, केदार, सारंग आणि अथर्व यावर्षी एका अनोख्या अ‍ॅक्टमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

1 / 5
हा अ‍ॅक्ट अभिनय, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर सादर होणारी एक दमदार कलाकृती असणार आहे. आदित्यचा आत्मविश्वास, सिद्धूचा मिश्कीलपणा, ऋषीचा ठामपण, केदारचा जोश, सारंगचं आकर्षण आणि अथर्वचा करिश्मा – हे सगळं एकत्रितपणे रंगमंचावर जिवंत होईल.

2 / 5
कलाकारांनी आपला अनुभव व्यक्त करताना काही किस्सेही सांगितले. स्वराज नागरगोजे म्हणजेच केदार म्हणाला "झी मराठी अवॉर्ड्समध्ये परफॉर्म करण माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर परफॉर्म करत होतो, पण इतर सगळे सहकलाकार इतके सहकार्य करत होते की एक क्षणही नवखेपण जाणवलं नाही."

3 / 5
साईंकित कामत म्हणजेच सारंगने सांगितलं, "यावर्षी झी मराठी अवॉर्ड्समध्ये बॉईज अ‍ॅक्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या डान्स स्टाईल्स सादर केल्या आहेत. माझी स्टाईल होती रोबोटिक डांस जी माझ्यासाठी एकदम नवीन, वेगळी आणि कठीण होती. मला बॉलिवूड स्टाईल जमतं, पण हे वेगळं होतं."

4 / 5
"दोन दिवसांत आम्ही सगळ्यांनी नवीन डांस स्टाईल शिकलो. मी बराच गडबडत होतो, त्यामुळे इतर मुलं बसून माझा डान्स बघत होती, थट्टाही करत होती. पण याच गोष्टी आठवणी बनतात. सराव, मस्ती आणि नृत्य याचं हे सुंदर मिश्रण होतं", असा अनुभव त्याने सांगितला.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.