AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘अति तिथे माती’ , चाणक्य नीतीच्या मते, कोणत्याही गोष्टींचा अतिरेक नकोच, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली. चाणक्य नीतीच्या मते जीवनात कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त असू नये. गोष्टींच्या अतिरेकामुळे व्यक्तीचे नुकसान करते.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Mar 06, 2022 | 8:23 AM
Share
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.

1 / 5
चाणक्य नीतीच्या मते  जीवनात कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त असू नये. गोष्टींच्या अतिरेकामुळे व्यक्तीचे नुकसान करते.  उदाहरण देताना आचार्य सांगतात अति अभिमानामुळे रावणाचा अंत झाला त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका.

2 / 5
जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर प्रेमात ढोंगीपणा नसावा. प्रेम नेहमीच नैसर्गिक असले पाहिजे आणि प्रेमाला पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे.  पण प्रेमाचा अतिरेक केला तर नुकसानच होते.

जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर प्रेमात ढोंगीपणा नसावा. प्रेम नेहमीच नैसर्गिक असले पाहिजे आणि प्रेमाला पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. पण प्रेमाचा अतिरेक केला तर नुकसानच होते.

3 / 5
 पण काही प्रकरणांमध्ये कधीही मर्यादा असू नयेत . उदाहरणार्थ, व्यापाऱ्याने मर्यादेत व्यवसाय करण्याचा विचार कधीही करू नये. जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्याने व्यवसाय करावा, तरच त्याला नफा मिळू शकेल.

पण काही प्रकरणांमध्ये कधीही मर्यादा असू नयेत . उदाहरणार्थ, व्यापाऱ्याने मर्यादेत व्यवसाय करण्याचा विचार कधीही करू नये. जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्याने व्यवसाय करावा, तरच त्याला नफा मिळू शकेल.

4 / 5
 चाणक्य नीती प्रमाणे प्रत्येकाला आदर हवा असतो. जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करायचे असेल तर तुमच्या जोडीदारालाही तुमच्यासारखा सन्मान मिळण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवा. जे लोक आपल्या जोडीदाराला कमी महत्त्व देतात, त्यांचे नाते अनेकदा कमकुवत होते.

5 / 5
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल