Samudrashastra: भाग्यवान असतात ही लोकं ज्यांच्या पायावर असतात ‘अशी’ चिन्हं; नशिबात असतो पैसाच पैसा!

पायाचे तळवे आणि त्यावर बनवलेल्या खुणांच्या किंवा चिन्हांच्या आधारे एखाद्याचा स्वभाव जाऊन घेणे शक्य आहे. समुद्रशास्त्रानुसार (Samudrashastra) पायांच्या तळव्यावर बनवलेले काही विशेष चिन्ह खूप शुभ मानले जातात (Lucky sign on feet). त्याच बरोबर असे काही चिन्ह आहेत जे अशुभही असतात.   हे सुद्धा वाचा Numerology 7 june 2022: जोडीदार तुमच्यासाठी करेल भेटवस्तूची खरेदी; आजचा शुभ […]

Jun 09, 2022 | 2:45 PM
नितीश गाडगे

|

Jun 09, 2022 | 2:45 PM

समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांचे तळवे लाल आणि गुळगुळीत असतात, ते खूप भाग्यवान असतात. अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. असे लोकं आपल्या आयुष्यात अपार संपत्ती कमावतात.

1 / 4
जर एखाद्या व्यक्तीच्या पायावर चक्र, कमळाचे फूल, शंख, तलवार, नाग, ध्वज असे चिन्ह असेल तर ते खूप शुभ असते. समुद्रशास्त्रानुसार, ही चिन्हे असणारी व्यक्ती उच्च दर्जा आणि महान कीर्तीचे धनी असतात.

2 / 4
समुद्रशास्त्रानुसार, तळव्यातील एखादी रेषा टाचापासून सुरू होऊन अंगठ्याच्या मधल्या भागापर्यंत पोहोचली तर अशा लोकांकडे भरपूर संपत्ती असते. अशा लोकांचे जीवन चैनीतच जाते.

3 / 4
भेगा पडलेल्या टाच, कोरड्या त्वचेचे पाय चांगले मानले जात नाहीत. समुद्रशास्त्रानुसार अशा लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें