AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण एवढा पवित्र महिना; तरीही या महिन्यात लग्न करण्यास का असते मानई?

श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. पण हा महिना एवढा पवित्र असूनही लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्याची मनाई का असते? तसेच लग्नाप्राणेच असे अनेक शुभकार्य आहेत जे करण्यास मनाई आहे. पण का कारण जाणून घेऊयात.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 20, 2025 | 2:39 PM
Share
भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना हिंदू धर्मात खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. असे म्हटले जाते की जो कोणी या महिन्यात विधीपूर्वक महादेवाची पूजा करतो , त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्याच वेळी, श्रावण महिन्यात पूजा आणि उपवास यांना खूप महत्त्व आहे. कोणत्याही उपवासाची, व्रताची सुरुवात करायची असेल तर हा महिना पवित्र महिना मानला जातो. पण तरी देखील या महिन्यात लग्न संमारंभासारख्या गोष्टी करण्यास मनाई का केली जाते?

1 / 5
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की श्रावण महिन्यात लोक पूजा आणि उपवास इत्यादींकडे जास्त लक्ष देतात. त्याच वेळी, या महिन्यात लग्न आणि इतर शुभ कार्ये करण्यास मनाई असते. या वर्षी 25 जुलै 2025 पासून श्रावण सुरू होत आहे. पण श्रावणात एकही लग्नासाठीचे एकही मुहूर्त पाहिला जात नाही. पण हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की हा महिना इतका पवित्र असूनही, श्रावणात लग्नासारखे शुभ कार्य का केले जात नाहीत. तर चला जाणून घेऊया यामागचं कारण

2 / 5
श्रावण महिना चातुर्मासात येतो आणि चातुर्मासाच्या दिवसांत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय विवाह इत्यादी कार्य होत नाहीत. कारण विवाहासाठी विष्णूजींना योग निद्रामधून बाहेर पडणे आवश्यक असते.

3 / 5
अशा परिस्थितीत, विवाह वैगरे 4 महिने केले जात नाहीत. प्रत्यक्षात, लग्नादरम्यान, बहुतेकदा भगवान विष्णूंचे मंत्र जप केले जातात. दुसरीकडे, श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे.म्हणून श्रावणात लग्न करणे निषिद्ध मानले जाते.

4 / 5
लग्नाव्यतिरिक्त ,श्रावण महिन्यात इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानले आहेत, ज्यामध्ये मुंडन, नामकरण आणि गृहप्रवेश यासारख्या बुकार्यांचा समावेश आहेत जे केले जात नाहीत.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ