AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास

सेमीफायनलसारख्या महत्त्वात्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवानने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने उत्तम असं अर्धशतक ठोकलं आहे.

| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 9:45 PM
Share
पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan)  
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यातही दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावलं आहे. यासोबत त्याने एका नव्या विक्रमाला गवासणी घातली आहे.

पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यातही दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावलं आहे. यासोबत त्याने एका नव्या विक्रमाला गवासणी घातली आहे.

1 / 4
मोहम्मद रिजवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याततील अर्धशतकासह यंदाच्या वर्षात 1000 टी20 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबरने एका वर्षात 826 धावा ठोकल्या होत्या.

2 / 4
क्रिकेटच्या इतिहासाचा विचार करता कसोटी क्रिकेटमध्ये 1902 साली  क्लेम हिल यांनी एका वर्षात 1000 धावा ठोकल्या होत्या. तर 1983 मध्ये डेविड गावरने वनडेमध्ये एका वर्षात 1000 धावा केल्या आहेत.

क्रिकेटच्या इतिहासाचा विचार करता कसोटी क्रिकेटमध्ये 1902 साली क्लेम हिल यांनी एका वर्षात 1000 धावा ठोकल्या होत्या. तर 1983 मध्ये डेविड गावरने वनडेमध्ये एका वर्षात 1000 धावा केल्या आहेत.

3 / 4
मोहम्मद रिजवान आणि बाबर आजमने 21 डावांमध्ये 1240 धावा केल्या आहेत. दोघांनी 5 शतकीय भागिदारी केल्या आहेत.

मोहम्मद रिजवान आणि बाबर आजमने 21 डावांमध्ये 1240 धावा केल्या आहेत. दोघांनी 5 शतकीय भागिदारी केल्या आहेत.

4 / 4
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...