Yuzvendra Chahal: चहलच्या बायकोने काश्मीरमध्ये दाखवल्या वेगळ्या अदा, पाहा खास PHOTOS

काश्मीरमध्ये भ्रमंतीसाठी गेलेल्या धनश्री आणि युजवेंद्रने जवानांसोबतही फोटो काढले. आजा आम्ही खऱ्या हिरोंसोबत आहोत. त्यांना भेटण्याचा अनुभव खूप सुंदर होता, असे तिन कॅप्शनमध्ये लिहिले होते.

Jan 05, 2022 | 9:13 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 05, 2022 | 9:13 PM

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अलीकडेच पत्नी धनश्रीसोबत सुट्टयांसाठी काश्मीरमध्ये गेला होता.

1 / 10
पेशाने डेंटिस्ट आणि यूट्यूबर असलेली धनश्री वर्मा सतत तिच्या सोशल मीडियावरुन काश्मीरमधून अपडेट देत होती.

2 / 10
युजवेंद्र इतकीच त्याची पत्नीही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. ती तिच्या डान्सचे व्हिडीओ सतत पोस्ट करत असते.

3 / 10
धनश्री वर्माने आता काश्मीरमधले वेगळ्या लूकमधले तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 10
धनश्रीने बर्फाने व्यापलेल्या प्रदेशात स्नो बाईक चालवण्याचा आनंद घेतला.

5 / 10
तिन फोटोच्या कॅप्शनमध्ये चालत रहा आणि चालवत राहा हाच 2022 चा मंत्र असल्याचे सांगितले.

6 / 10
22 डिसेंबरला युजवेंद्र आणि धनश्रीच्या लग्नाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून ते काश्मीरला गेले होते.

7 / 10
चहलने 2020 मध्ये डेंटिस्ट आणि युट्यूबर धनश्रीसोबत लग्न केले होते.

8 / 10
काश्मीरमध्ये भ्रमंतीसाठी गेलेल्या धनश्री आणि युजवेंद्रने जवानांसोबतही फोटो काढले. आजा आम्ही खऱ्या हिरोंसोबत आहोत. त्यांना भेटण्याचा अनुभव खूप सुंदर होता, असे तिन कॅप्शनमध्ये लिहिले होते.

काश्मीरमध्ये भ्रमंतीसाठी गेलेल्या धनश्री आणि युजवेंद्रने जवानांसोबतही फोटो काढले. आजा आम्ही खऱ्या हिरोंसोबत आहोत. त्यांना भेटण्याचा अनुभव खूप सुंदर होता, असे तिन कॅप्शनमध्ये लिहिले होते.

9 / 10
धनश्रीचा दुबई शारजामधला हा ग्लॅमरस लूकमधला फोटो आहे.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें