AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : तरुण-तडफदार युवा फलंदाज, भारतीय क्रिकेटचं भविष्य, विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस

भारतीय क्रिकेट संघात सध्या अनेक युवा खेळाडू आहेत. भारताचे क्रिकेट भविष्य उज्वल असणार यात काही शंका नाही. यातीलच एका खेळाडूचा आज (8 सप्टेंबर) वाढदिवस आहे.

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 10:56 AM
Share
भारतीय संघातील (Indian Cricket Team) युवा फलंदाज आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमन गिलचा (Shubhman Gill) वाढदिवस आहे. आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या शुभमनचा जन्म 8 सप्टेंबर, 1999 मध्ये पंजाबच्या फाजिल्का येथे झाला होता.  पण क्रिकेट बनण्यासाठी त्याच्या वडिलांनी फाजिल्कामधून मोहालीला येण्याचं ठरवलं आणि तिथेच राहून शुभमन क्रिकेटचा सराव करु लागला.

1 / 5
शुभमनचे वडिल लखविंदर गिल यांनाही क्रिकेटर व्हायचं होतं. पण ते होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी फार मेहनत घेतली. त्यानंतर 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर-19 विश्वचषक भारताने जिंकला. या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी करत शुभमनने मालिकावीराचा पुरस्कार मिळवत वडिलांच स्वप्न पूर्ण केल आणि भारताला एक नवा तरुण तडफदार फलंदाज मिळाला.

2 / 5
या कामगिरीनंतर गिलची क्रिकेट कारकिर्दीने एक नवं उड्डाण घेतलं. आय़पीएलमधील (IPL) अनेक संघ शुभमनला घेण्यासाठी उत्सुक होते. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) या संधीचा फायदा घेत शुभमनला संघात घेतले. शुभमनने आयपीएल गाजवल्यानंतर 31 जानेवारी, 2019 रोजी न्यूझीलंड विरुिद्ध हॅमिल्टनमध्ये शुभमनचं भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण झालं.

3 / 5
एकदिवसीय सामन्यात खास कामगिरी करु न शकणाऱ्या शुभमनने कसोटीमध्ये मात्र अप्रतिम कामगिरी केली. 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघात पादर्पण करत शुभमनने उत्तम कामगिरी केली. त्याने दुसऱ्याच सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं. तसंच ब्रिस्बेनच्या निर्णायक सामन्यात सलामीला येत  91 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवू शकला.

4 / 5
गिलची कसोटी कामगिरी पाहत त्याला इंग्लंड दौऱ्यातही निवडण्यात आलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही शुभमन संघात होता. त्यानंतर मात्र दुखापतीमुळे तो दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. पण गिलची आतापर्यंतची कामगिरी पाहता तो भारतीय संघासाठी बराच काळ खेळेल यात शंका नाही.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.