PHOTO: स्मृती मंधानाची तुफानी खेळी, WBBL मध्ये सिडनी थंडर्सचा दमदार विजय

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियातील WBBL मध्येही आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवून दिला आहे.

1/4
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये भारतीय महिलाही खेळत आहेत. याच स्पर्धेत भारताच्या स्मृती मंधाना हिने 45 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर सिडनी थंडरला विजय मिळवून दिला. त्यांनी सिडनी सिक्सर्सला सहा विकेट्सनी मात दिली.

2/4
भारताची सलामीवीर मंधाना यावेळी अर्धशतक पूर्ण करता करता राहिली.  पण तिने 39 चेंडूत सहा चौकार लावले. तिने  कोरिन्ने हॉलसोबत (19) तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागिदारी केली.

3/4
सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. त्यांनी 20 षटकात 94 धावाच केल्या. ज्या सिडनी थंडर्सनी स्मृतीच्या जोरावर 15.2 ओव्हरमध्ये पूर्ण करत संघाता 6 विकेट्सनी मिळवला आहे.

4/4
याआधी एका सामन्यात भारतीय स्पिनर पूनम यादवने 3.2 ओव्हरमध्ये केन 19 रन देत टीम ब्रिसबेन हिट्सला एडिलेड स्ट्राइकर्सविरुद्ध 8 विकेट्सने सामना जिंकवून दिला होता. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय महिला चांगलं नाव करत असलयांच सातत्याने दिसून येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI