CoviSelf | घरबसल्या Flipkartवरून खरेदी करता येणार कोरोना टेस्ट किट, किंमत केवळ 250 रुपये!

बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स’ने गुरुवारी भारतातील पहिले कोरोना सेल्फ-टेस्ट किट कोविसेल्फचे (CoviSelf) लाँच केले. मध्य-अनुनासिक (Mid Nassal) स्वॅब टेस्ट म्हणून डिझाईन केलेले, कोविसेल्फ अवघ्या 15 मिनिटांत अचूक निकाल दाखवते. त्याची किंमत 250 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

1/5

2/5
इंडियन काउंन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) गेल्या महिन्यात कोविसेल्फला मान्यता दिली होती. मायलॅब देशातील 95 टक्के पिन कोड क्षेत्रांमध्ये सेल्फ-टेस्ट किट वितरीत करेल. ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्ट (Flipkart) आणि भारतभरातील विविध फार्मसी व ड्रग स्टोअरमधून हे देसी किट विकत मिळू शकते.

3/5
गुरुवारपासून, ही कंपनी 10 लाख सेल्फ टेस्ट किट तयार करेल आणि ग्राहकांच्या मागणीच्या आधारे दर आठवड्याला 10 दशलक्ष युनिट प्रदान करेल. हे उत्पादन येत्या 2-3 दिवसांत रिटेल मार्केटमध्ये उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. ही उत्पादने शासकीय ई-मार्केटप्लेसवर (जीएम) उपलब्ध करुन देण्याची कंपनीची योजना आहे.

4/5
मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘या ऑटो-टेस्टद्वारे कोरोणाचा प्रसार कमी करता येईल. कोविसेल्फ देशभरात उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य आहे, विशेषत: ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ज्यांच्याकडे चाचणीचे मर्यादित पर्याय आहेत.’.

5/5
कोविसेल्फ एक सोयीस्कर, वापरण्यास सुलभ आणि अचूक निकाल प्रदान करणारे टेस्ट किट आहे. याचा उपयोग आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार लक्षणांसह किंवा त्वरित संपर्क नसलेल्या, रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीसाठी केला जाऊ शकतो. (इनपुट- आयएएनएस)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI