खास गेमर्ससाठी डिझाईन केलेल्या iQoo 7 स्मार्टफोनवर 4000 रुपयांचा डिस्काऊंट

व्हिवोचा (Vivo) सब-ब्रँड असलेली iQoo कंपनी गेल्या वर्षी भारतात दाखल झाली होती. कंपनीने आता IQoo 7 हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Apr 26, 2021 | 4:40 PM
अक्षय चोरगे

|

Apr 26, 2021 | 4:40 PM

व्हिवोचा (Vivo) सब-ब्रँड असलेला iQoo7 स्मार्टफोन गेल्या वर्षी भारतात दाखल झाला होता. कंपनीने IQoo 7 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेलं पहिलं व्हेरिएंट, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस असलेलं दुसरं व्हेरिएंट आणि 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या तिसऱ्या व्हेरिएंटचा समावेश आहे.

1 / 6
यामध्ये तुम्हाला 6.62 इंचाची एफएचडी + एमोलेड स्क्रीन मिळेल जी 120 हर्ट्झ रीफ्रेश रेट आणि 1000 हर्ट्जचा टच सॅम्पलिंग रेटसह येते. यात तुम्हाला मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

2 / 6
या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, तर स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

3 / 6
हा फोन खास गेमर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. या फोनमध्ये ढासू Qualcomm Snapdragon 870 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी यामध्ये अनेक कमालीची फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला इंटेलिजेंट डिस्प्ले चिप डुअल स्पीकरसारखे फीचर्स मिळतील.

4 / 6
iQOO 7 स्मार्टफोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,990 इतकी ठेवण्यात आली आहे. तर उर्वरित दोन्ही व्हेरीएंट्सच्या किंमती 33,990 रुपये आणि 35,990 रुपये अशा निश्चित करण्यात आल्या आहेत.

5 / 6
या ऑफरअंतर्गत हे स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला 4000 रुपये कमी खर्च करावे लागतील. यामध्ये 27,990 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें