Samsung Galaxy S20 FE भारतात आज होणार लाँच, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई 5 जी त्याच्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसरच्या 4 जी व्हेरिएंटच्या विपरीत, एक्सिनोस 990 एसओसीसह भारतात लाँच करण्यात येणार आहे. (Samsung Galaxy S20 FE will be launched in India today, find out the special features)

Samsung Galaxy S20 FE भारतात आज होणार लाँच, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये
Samsung Galaxy S20 FE भारतात आज होणार लाँच
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 7:58 AM

नवी दिल्ली : Samsung Galaxy S20 FE 5G भारतात आज लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने ट्विटरवर पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर ‘नोटिफाय मी’ बटणसह फोनचे नोंदणी पृष्ठ देखील आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई अमेरिकेत 4 जी आणि 5 जी व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले होते, परंतु ऑक्टोबरमध्ये फोनची फक्त 4 जी व्हेरिएंट बाजारपेठ भारतीय बाजारात आणले गेले. आता सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई 5 जी त्याच्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसरच्या 4 जी व्हेरिएंटच्या विपरीत, एक्सिनोस 990 एसओसीसह भारतात लाँच करण्यात येणार आहे. (Samsung Galaxy S20 FE will be launched in India today, find out the special features)

लाँचनंतर लगेच विक्रीसाठी उपलब्ध होईल

सॅमसंगच्या ट्विटरवरील पोस्टनुसार, गॅलेक्सी एस 20 एफई 5 जी आज, 30 मार्च रोजी भारतात लॉन्च होईल आणि त्याच दिवशी विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. डिव्‍हाईस खरेदी करण्‍यासाठी इच्छुक देशात फोन लॉन्च झाल्यानंतर सूचना मिळविण्यासाठी सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील नोंदणी करू शकतात. सॅमसंग गॅलेक्सी एस २० एफई 5 जी अमेरिकेत 51,400 रुपये किंमतीसह लॉन्च करण्यात आला.

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई 5 जी स्पेसिफिकेशन

सॅमसंग S20 FE 5G ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिकेत लॉन्च करण्यात आले. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 856 SoC वर चालतो. डुअल-सिम (नॅनो + ईएसआयएम) डिव्हाईस अँड्रॉईड 11 वर सॅमसंगच्या वन युआय 3.0 वर चालते. यांध्ये 6.5 इंचाचे फुल-एचडी + (2,400×1,080 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 84.8 टक्के आहे आणि पिक्सल डेनसिटी 407ppi आहे.

फोनची वैशिष्ट्ये

सॅमसंग S20 FE 5G वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि एक युएसबी टाईप-सी पोर्टसह येते. मात्र यामध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅकचा अभाव आहे. फोनमध्ये सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, फिंगरप्रिंट सेंसर, जायरो सेंसर, हॉल सेंसर, लाईट सेंसर आणि एक निकटता सेंसरचा समावेश आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी बॅकअप आहे, जे 15W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोन सॅमसंगच्या पावरशेयरला सपोर्ट करते, सपोर्टेड डिव्हाईससह वायरलेस पावर शेअर करण्याची सुविधा आहे. फोनचे माप 159.8×74.5×8.4 मिमी आहे आणि वजन 190 ग्राम आहे. (Samsung Galaxy S20 FE will be launched in India today, find out the special features)

इतर बातम्या

Twitter Down | जगभरात ट्विटर डाऊन, युजर्सना अनेक अडचणी; कारण अस्पष्ट

76 वर्षांनंतर दिल्लीत तापमानात रेकॉर्ड ब्रेक नोंद, मार्चमध्येच पारा 40 अंशांच्या पार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.