AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात शाओमी 17T पासून ते मोटोरोला एज 70 प्रो प्लस पर्यंत ‘हे’ 3 नवीन फोन जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार लाँच

जूनच्या पहिल्या आठवड्यात मोटोरोला, शाओमी, लावा या कंपनीचे स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहेत. तर हे पॉवरफूल स्मार्टफोन कोणत्या दिवशी कोणत्या फिचर्स लाँच होणार आहे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

भारतात शाओमी 17T पासून ते मोटोरोला एज 70 प्रो प्लस पर्यंत 'हे' 3 नवीन फोन जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार लाँच
| Edited By: | Updated on: May 31, 2026 | 11:21 AM
Share

जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन सादर होणार आहे. लावा, मोटोरोला आणि शाओमी अशा ब्रँडेड कंपन्याचे फोन लाँच होणार आहेत. तर या नवीन स्मार्टफोन्सची वैशिष्ट्येही समोर आली आहेत, ज्यात उत्तम डिस्प्ले, मोठी बॅटरी, पॉवरफूल प्रोसेसर आणि कॅमेरा अपग्रेड्स यांचा समावेश आहे. तसेच हे स्मार्टफोन बजेट फ्रेंडली आणि प्रीमियम सेगमेंट मध्ये हे फोन उपलब्ध करण्यात येणार आहे. तर ग्राहक हे स्मार्टफोन्स कंपनीच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून खरेदी करू शकतील. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत.

Motorola Edge 70 Pro+ भारतात लाँच होण्याची तारीख: हा आगामी फोन पुढील आठवड्यात 4 जून रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँच झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Motorola Edge 70 Pro+ ‍फिचर्स: फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटवरून असे दिसून येते की, या फोनमध्ये 50x पर्यंत एआय सुपर झूम, 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स, मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्सट्रीम प्रोसेसर, 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 50-मेगापिक्सलचा सोनी LYTIA 710 सेन्सर, 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम सर्व लेन्स, व्हेपर कूलिंग चेंबर, गोरिला ग्लास 7i, 6500mAh बॅटरी, डॉल्बी अॅटमॉस आणि मोटो एआय फीचर्स आहेत.

Xiaomi 17T भारतात लाँच होण्याची तारीख: शाओमीचा हा आगामी फोन पुढील आठवड्यात 4 जून रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त हा फोन ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Xiaomi 17T ची फिचर्स: ॲमेझॉनवरील एका मायक्रोसाइटवरून असे समोर आले आहे की, या फोनमध्ये 5X टेलीफोटो सेन्सर, 6500mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी, 67W हायपरचार्ज, मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर आणि लायका (LEICA) कॅमेरा सिस्टीम आहे.

Lava Bold N2 5G Specifications भारतात लाँच होण्याची तारीख: हा लावा फोन पुढील आठवड्यात 3 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त हा फोन ॲमेझॉनवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असेल.

लावा बोल्ड N2 5G चे फिचर्स: ॲमेझॉनच्या एका मायक्रोसाइटवरून असे दिसून येते की, हा फोन क्लीन अँड्रॉइड 16 चा अनुभव देईल, म्हणजेच त्यात ब्लोटवेअर ॲप्स नसतील. किंमतीच्या बाबतीत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, मात्र लाँचच्या दिवशी या फोनची किंमती समोर येईल.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री.

एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?.

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या