AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025

78 वा कान्स चित्रपट महोत्सव 13 मे ते 24 मे दरम्यान आयोजित केला गेला आहे . या 12 दिवसांत, महोत्सवात काही भव्य चित्रपट प्रदर्शने, काही ग्लॅमरस रेड कार्पेट क्षण तसेच चित्रपट उद्योगाशी संबंधित अनेक गोष्टी पाहायला मिळतील. कान्स चित्रपट महोत्सवाचा 78 वा हंगाम सुरू झाला आहे आणि भारत या भव्य कार्यक्रमात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. तसेच कोणते भारतीय सेलिब्रिटी आपली जादू दाखवणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read More
आई धुणी-भांडी करायची, वडील नारळपाणी विकायचे; आज हा बॉलिवूड अभिनेता देतोय सुपरहिट चित्रपट

आई धुणी-भांडी करायची, वडील नारळपाणी विकायचे; आज हा बॉलिवूड अभिनेता देतोय सुपरहिट चित्रपट

या बॉलिवूड अभिनेत्याची कहाणी फारच प्रेरणादायी आहे. या अभिनेत्याची आई घरोघरी काम करायची. तर वडील नारळ पाणी विकायचे. या अभिनेत्याने फार संघर्षातून आपलं भविष्य घडवलं आहे. आणि आज हा अभिनेता बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देताना दिसतोय.

आराध्याची नेमकी समस्या काय? ऐश्वर्याचं वागणं पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

आराध्याची नेमकी समस्या काय? ऐश्वर्याचं वागणं पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

'कान चित्रपट महोत्सवा'त अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही ती लेक आराध्यासोबत या फिल्म फेस्टिव्हलला पोहोचली होती. या मायलेकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘तू प्रेग्नेंट दिसतेस…’ आलिया भट्टने दुसऱ्यांदा दिली गुड न्यूज? कान्समध्ये ब्लॅक गाऊनमध्ये दिसलं बेबी बंप? लूकवर चाहत्यांची कमेंट

‘तू प्रेग्नेंट दिसतेस…’ आलिया भट्टने दुसऱ्यांदा दिली गुड न्यूज? कान्समध्ये ब्लॅक गाऊनमध्ये दिसलं बेबी बंप? लूकवर चाहत्यांची कमेंट

पहिल्या दिवशी बेज रंगाचा ऑफ-शोल्डर मर्मेड गाऊन घालून कान्स रेड कार्पेटवर प्रवेश केला. दुसऱ्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, आलियाने नेव्ही ब्लू शिमरी बॉडीकॉन ड्रेस घातला होता. पण या ड्रेसमध्ये तिचं पोट दिसत असल्याने नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु केल्या आहेत.

लग्नाची अंगठी, भगवद्गीतेतील श्लोक असलेली बनारसी ब्रोकेड कॅप; कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने ग्लॅमरस लूकसोबत दिली संस्कृतीची झलक

लग्नाची अंगठी, भगवद्गीतेतील श्लोक असलेली बनारसी ब्रोकेड कॅप; कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने ग्लॅमरस लूकसोबत दिली संस्कृतीची झलक

ऐश्वर्या रायने पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या दिवशी साडी आणि लाल सिंदूरने तिने सर्वांचं लक्ष वेधलं तर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस लूकसोबत भगवद्गीतेतील श्लोकासह भारतीय संस्कृतीचीही झलक दिली.

‘कान’च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्या रायचे आतापर्यंतचे जबरदस्त लूक्स

‘कान’च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्या रायचे आतापर्यंतचे जबरदस्त लूक्स

दरवर्षी ऐश्वर्या रायच्या हटके लूकने वेधलं सर्वांचं लक्ष | aishwarya rai bachchan all cannes red carpet looks till 2025 her latest appearance in classic

कान्ससाठी गेलेल्या ऐश्वर्या अन् लेकीचं फ्रान्स विमानतळावर जंगी स्वागत, आराध्याला त्या व्यक्तीनं दिलं खास गिफ्ट

कान्ससाठी गेलेल्या ऐश्वर्या अन् लेकीचं फ्रान्स विमानतळावर जंगी स्वागत, आराध्याला त्या व्यक्तीनं दिलं खास गिफ्ट

कान्ससाठी गेलेल्या ऐश्वर्या अन् लेक आराध्याचं फ्रान्स विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. एवढंच नाही तर आराध्याला विमानतळावर एका व्यक्तीने खास गिफ्टही दिल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेणारी डॉक्टर कोण? जी अभिनेत्रींनाही देते टक्कर

कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेणारी डॉक्टर कोण? जी अभिनेत्रींनाही देते टक्कर

फ्रान्समध्ये होत असलेला कान्स चित्रपट महोत्सव सध्या खूप चर्चेत आहे. या काळात, मिनी मुंबई म्हणजेच इंदूर येथील एका डॉक्टरने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कान्समध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारी डॉ. निकिता नक्की कोण आहे जाणून घेऊयात.

गळ्यात मोदींच्या फोटोचा नेकलेस; ‘कान’मध्ये चर्चेत आलेली रुची गुर्जर आहे तरी कोण?

गळ्यात मोदींच्या फोटोचा नेकलेस; ‘कान’मध्ये चर्चेत आलेली रुची गुर्जर आहे तरी कोण?

राजस्थानी पोशाख अन् गळ्यात मोदींच्या फोटोंचा नेकलेस.. रुची गुर्जरची जोरदार चर्चा | ruchi gujjar wore necklace featuring narendra modi in cannes red carpet who is she

एक तीर दो निशान.. ऐश्वर्या रायच्या भांगेतील ‘सिंदूर’ने जगाला अन् ट्रोलर्सना दिलं चोख उत्तर

एक तीर दो निशान.. ऐश्वर्या रायच्या भांगेतील ‘सिंदूर’ने जगाला अन् ट्रोलर्सना दिलं चोख उत्तर

'कान फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं असून तिच्या भांगेतील सिंदूरची विशेष चर्चा होत आहे. या लूकच्या माध्यमातून ऐश्वर्याने संपूर्ण जगाला मोठा संदेश दिल्याचं म्हटलं जात आहे.

जान्हवी कपूरचा ‘कान’मधील लूक पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आठवण

जान्हवी कपूरचा ‘कान’मधील लूक पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आठवण

पहिल्याच प्रयत्नात जान्हवीने सोडली विशेष छाप | janhvi kapoor stuns at cannes 2025 in pink dress by tarun tahiliani fans reminds sridevi

1300 कोटींची मालकीण असलेली ही अभिनेत्री कान्स रेड कार्पेटवर चक्क फाटलेल्या ड्रेसमध्ये

1300 कोटींची मालकीण असलेली ही अभिनेत्री कान्स रेड कार्पेटवर चक्क फाटलेल्या ड्रेसमध्ये

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेला फाटलेला ड्रेस घालून आल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिचा ड्रेस फाटलेला दिसत आहे. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या स्टाइल सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस,लाखोंचे पाकीट; कान्समध्ये उर्वशी रौतेलाच्या लूकची किंमत शाहरूखच्या ‘मन्नत’पेक्षाही जास्त

1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस,लाखोंचे पाकीट; कान्समध्ये उर्वशी रौतेलाच्या लूकची किंमत शाहरूखच्या ‘मन्नत’पेक्षाही जास्त

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 सुरु झालं आहे. कान्सच्या पहिल्याच दिवशी उर्वशी रौतेलाच्या लूकने खळबळ उडवून दिली आहे. रेड कार्पेटवर दिसलेला तिचा हा लूक इतका आकर्षक होता कि सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावर होत्या. एवढंच नाही तर तिने परिधान केलेला ड्रेस ते तिचे दागिने, पर्स यासर्वांची किंमत शाहरूखच्या मन्नतपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.