Know This | अच्छा!… म्हणून मीठ टाकल्यावर रक्त शोषणारा जळू लगेच मरतो होय!

रक्त शोषणारा हा प्राणी छोटासा जरी असला, तरी महत्त्वाचा आहे. या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदातही केला जातोय. माणसासह इतर जनावराचंही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो. शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो! पण मिठामुळे जळूचा नेमका मृत्यू होतो तरी कसा?

| Updated on: Dec 24, 2021 | 5:22 PM
जळू तुम्हा सगळ्यांना माहीत आहेच. रक्त शोषणारा हा प्राणी छोटासा जरी असला, तरी महत्त्वाचा आहे. या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदातही केला जातोय. माणसासह इतर जनावराचंही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो. शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो! पण मिठामुळे जळूचा नेमका मृत्यू होतो तरी कसा, यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊयात या मागचा साईन्टिफ एन्गल...

1 / 5
जळू नावानं परिचित असलेला का किडा खरंतर वेगळ्याच नावानं मेडिकल फिल्डमध्ये ओळखला जातो. जळूचं वैज्ञानिक नाव आहे हिरुडो मेडिसिनेलिस! उच्चारायला आणि पचनी पडायला थोडं कठीण जरी असली तरी वेगवेगळ्या मेडिकल फिल्डमध्ये जळूचा उपयोग केला जातो. दलदलीसारख्या ठिकाणी हमखास जळू आढळतात. रक्त हा जळूचा मुख्य आहार आहे. म्हणूनच तो माणसाच्या किंवा कोणत्याही जनावराच्या शरीराला चिकटतो आणि शरीरातील रक्त शोषून घेतो.

2 / 5
शरीरावर जळू चिकटला की त्याला हटवायचं कसं? असा प्रश्न आता कुणाला पडत नाही. कारण सगळ्यांनाच त्यावरचा जालीम उपाय हा कळलाय. साध्या मिठामुळे जळू लगेच मरुन जातो. त्यामुळे त्वचेवर चिकटून बसलेल्या जळूला मारण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. पण मीठच का जळूला मारण्यासाठी वापरतात? हे अनेकांना ठाऊक नाही. त्यामागे आहे एक खास कारण. जळूसारखा चिपचिपीत, ओला कीडा हा नाजूक त्वचेचा बनलेला असतो. एका रासायनिक प्रक्रियेमुळे मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतं. मुळात मिठाचा गुणधर्म हा पाणी शोषून घेण्याचा आहेच, हे आपण विज्ञानात शिकलो आहोत. गाढवाची गोष्ट तुम्हाला शाळेत कुणीतरी सांगितलेली आठवत असेलच की! तर या गुणधर्माप्रमाणेच मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतं.

3 / 5
शरीरात पाणी असणं, हे जळूसाठी सुद्धा आणि माणसासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी-जास्त झालं, की मग अडचणी सुरु होतात. जळूच्या बाबतीचही हेच घडलं. शरीरातून पाणी कमी झाल्यानं जळू कमकुवत होतो. त्याच्या शरीरातील पेशी काम करणं बंद करतात. त्यामुळे मीठ टाकल्यानंतर जळू हा तडफडून मरतो! म्हणूनच जळू शरीरावर चिकटल्यानंतर मीठ टाकण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5
आयुर्वेदातही जळूचं महत्त्व मोठं आहे. शरीरातील मेलेल्या पेशी किंवा अशुद्ध रक्त जळू शोषून घेतो. त्यामुळे अनेकदा यासाठी जळूचा वापर उपचार देताना आर्युवेदात केला जातो. मात्र या उपचारादरम्यान अनेकदा जखमांचे निशाणही बनतात. त्यावर हलकी मलमपट्टी केली, की त्या निघूनही जातात. म्हणूनच मेलेल्या पेशींना पुनरुज्जीवित करण्यासाठीही जळूची मदत घेतली जाते. उपचार झाल्यानंतर जळूला हटवण्यासाठी पुन्हा मिठाचा वापर करतात, तो त्याला मारण्यासाठीच!

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.