नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

रेल्वेप्रवाशांची सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्यात.​पूर्व मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबणाऱ्या 7 जोडी म्हणजेच 14 स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत.

1/5
Indian Railways New Special Trains List: रेल्वेप्रवाशांची सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्यात.​पूर्व मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबणाऱ्या 7 जोडी म्हणजेच 14 स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. 24 जूनपासून पुढील आदेशापर्यंत या सर्व गाड्या सुरु ठेवल्या जाणार आहेत. या गाड्या बिहार-झारखंडमधील पटणा, मुजफ्फरपुर, राजगीर, गया, रांची, धनबाद आदींचा यात समावेश आहे.
2/5
तत्काळ आणि सामान्य तिकिटमध्ये काय आहे फरक? या कोचसाठी असते खास व्यवस्था
3/5
03243-03244 पटना-भभुआ रोड-पटना (व्हाया गया) स्पेशल ट्रेन 24 जूनपासून पुढील आदेश मिळेपर्यंत दररोज सुरू असेल. 03249-03250 पटना-भभुआ रोड-पटना (व्हाया आरा) स्पेशल ट्रेनची सुरुवात 24 जून ते पुढी आदेश येऊपर्यंत असेल.
4/5
फक्त 10 रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावरही करु शकता ट्रेनमध्ये प्रवास
5/5
03319-03320 रांची-देवघर-रांची स्पेशल ट्रेन 24 जून से 30 जूनपर्यंत दररोज सुरु राहिल. या गाडीचे थांबे आधी घोषित केल्याप्रमाणेच असतील. प्रवासात सर्वांना कोविड नियमावली पाण्यास सांगण्यात आलंय.