Marathi News Videos 4 Minute 24 Headlines 4 Minute 24 Headlines Headlines Morning Headlines Afternoon News Morning News Current News Marathi News Marathi News, News Political Headlines

4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
अमरावतीत आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 10 शिवसैनिकांना एकदिवसाची पोलिस कोठडी. तर राज्यातील 1165 ग्रामपंचायतींची होणार निवडणूक.
राज्यासह देशातील जनतेचं लक्ष हे शिवसेना कोणाची याकडे लागले आहे. याचा आज सर्वोच्च न्यायालयात निकाल लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचे त्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास हे सरकार पडणार. राज्यात राष्ट्रपती लागवड अथवा मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील यांनी म्हटलं आहे. NIA ने कारवाई करत आता सोलापूरमधून PFI च्या आणखी एकाला ताब्यात घेतलं. अमरावतीत आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 10 शिवसैनिकांना एकदिवसाची पोलिस कोठडी. तर राज्यातील 1165 ग्रामपंचायतींची होणार निवडणूक.
Published on: Sep 27, 2022 8:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतात लवकरच लाँच होणार 'डस्टर'सह दोन दमदार हाइब्रिड एसयूव्ही
महिंद्राचा धमाका! नव्या लुक आणि भन्नाट टेक्नॉलॉजीसह बाजारात धुमाकूळ
ऑफिसला जाणाऱ्यांसाठी बेस्ट आहेत 'या' 350cc बाईक्स
दुबईमध्ये अकाऊंट मॅनेजरची नोकरी करायची ही अभिनेत्री, ट्रान्सजेंडर...
रोहितसोबत सूर्यवंशीने करावी ओपनिंग, दिग्गज खेळाडूने असं सांगितलं कारण
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स