Pandharpur | विठ्ठल रुक्मिणीचे विविध रुपातील 72 हजार फोटो विक्रीसाठी उपलब्ध

Pandharpur | विठ्ठल रुक्मिणीचे विविध रुपातील 72 हजार फोटो विक्रीसाठी उपलब्ध

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 2:26 PM

लॉकडाऊन काळात विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे वेगवेगळ्या रूपातील फोटो विक्रीचा निर्णय घेतला आहे. यात तब्बल 72 हजार वेगवेगळे फोटो विक्री करण्यात येणार आहेत. आतापर्यंत केवळ एकाच फोटो मंदिर समितीकडून विक्रीसाठी देण्यात आला होता. आणि हा फोटो देखील 30 वर्षांपूर्वीचा होता. दरम्यानच्या काळात कोणताही नवा फोटो काढण्यात आला नव्हता.