
भिवंडी तालुक्यातील सॉक्सो कंपनीला भीषण आग
भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोडा परिसरात असलेल्या सॉक्सो या कंपनीला भिषण आग लागली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले आहे.
ठाणे : भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोडा परिसरात असलेल्या सॉक्सो या कंपनीला भिषण आग लागली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. मोठी वित्तहानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या कंपनीमध्ये मोजे तयार करण्यात येतात.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आंदोलनामुळे फ्रान्स होरपळला, भारताने संकट ओळखताच घेतला मोठा निर्णय!
एकीकडे लाखोंचं भाडं, दुसरीकडे फ्लॅटची विक्री; सैफ अली खान चर्चेत
साप वांरवार घरात येत आहेत, मग आदिवासी लोकांची ही सोपी ट्रिक कराच
या 4 वस्तू शनिवारी कधीच खरेदी करू नका, शनि देव होतील नाराज
विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?