शिवसेनेच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख – सुनील प्रभू

शिवसेनेच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख – सुनील प्रभू

| Updated on: Jul 27, 2022 | 4:13 PM

माध्यमांच्या प्रतिनिधीना उत्तर देताना सुनील प्रभू यांनी हे वक्तव्य केले आहे. तेम्हणाले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख ही तेच आहेत.

मुंबई- महाराष्ट्राची जनता व शिवसैनिक उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनाच पक्ष प्रमुख मानतातअसे वक्तव्य शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी केलेले आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच शिवसेना (shivsena )प्रमुख आहेत असेही सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा बंडखोर शिवसैनिक आमदारा वरा न शाणा साधण्यात आला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधीना उत्तर देताना सुनील प्रभू (Sunil Prabhu)यांनी हे वक्तव्य केले आहे. तेम्हणाले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख ही तेच आहेत.