Khed मध्ये Ajit Pawar यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन होणार

Khed मध्ये Ajit Pawar यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन होणार

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 10:20 AM

राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन बडे नेते कोकण दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळूण दौऱ्यावर आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन बडे नेते कोकण दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळूण दौऱ्यावर आहेत.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बांधणी, मागील काही दिवसांमध्ये कोकणात होत असलेल्या राजकीय घडामोडी, होत असलेले आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर या तिन्ही मंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व आलं आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत कोकणात विविद उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.