Ajit Pawar : चार दिवस सासूचे असतात, चार दिवस सुनेचे’; अजित पवारांचा निशाणा

Ajit Pawar : चार दिवस सासूचे असतात, चार दिवस सुनेचे’; अजित पवारांचा निशाणा

| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 5:39 PM

भुसावळ(Bhusawal)मध्ये भाजपा(B)ला मोठा झटका बसलाय, कारण भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलंय.

भुसावळ(Bhusawal)मध्ये भाजपा(B)ला मोठा झटका बसलाय, कारण भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलंय. यावेळी चार दिवस सासूचे असतात, चार दिवस सुनेचे असतात. विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरू होते, अशी टीका अजित पवार यांनी भाजपा(BJP)वर केली.