Murlidhar Mohol | पुण्यातील निर्बधांबाबत अजित पवार बैठकीत निर्णय घेतील – महापौर मुरलीधर मोहोळ 

Murlidhar Mohol | पुण्यातील निर्बधांबाबत अजित पवार बैठकीत निर्णय घेतील – महापौर मुरलीधर मोहोळ 

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 12:00 PM

पुण्यात रुग्णसंख्या वाढतीये मात्र सध्या तरी राज्य सरकारने दिलेल्या निर्बधांच पालन आपण करतोय, अधिकचे निर्बंध लावण्यासंदर्भात पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ  यांनी दिली. 

पुण्यात रुग्णसंख्या वाढतीये मात्र सध्या तरी राज्य सरकारने दिलेल्या निर्बधांच पालन आपण करतोय, अधिकचे निर्बंध लावण्यासंदर्भात पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ
यांनी दिली.  आज महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे शाळांसदर्भात काय निर्णय घ्यायचा हे बघू असं ही ते म्हणाले.