Special Report | ओबीसी आरक्षणावरुन सत्तेतले आणि विरोधातले ओबीसी नेते एकजूट ?

Special Report | ओबीसी आरक्षणावरुन सत्तेतले आणि विरोधातले ओबीसी नेते एकजूट ?

| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 9:59 PM

ओबीसी चिंतन बैठकीत आज सत्तेतील आणि विरोधातील सगळे नेते एकवटले (all party OBC leader meeting on OBC political reservation)

ओबीसी चिंतन बैठकीत आज सत्तेतील आणि विरोधातील सगळे नेते एकवटले. या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबरोबरच इतर महत्त्वाचे दहा ठराव मांडले गेले आहेत. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांना मिळणाऱ्या मंत्रिपद आणि नेतृत्वाबाबत खदखद व्यक्त केली आहे. या बैठकीची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (all party OBC leader meeting on OBC political reservation)